• New

    आशियान-भारत चित्रपट महोत्सव

    » 25 ते 30 मे 2018 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडला.
    » परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले.
    » आशियान-भारत संबंधला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजन.
    » टॅगलाइन :- 'चित्रपटांद्वारे मैत्री' (Friendship through Films)
    » महोत्सवात 11 देशांतील 32 चित्रपट प्रदर्शित झाले.

    आशियान (ASEAN) :-
    » सदस्यांमध्ये आंतरशासकीय सहकार्य आणि आर्थिक एकात्मता वाढविण्याचे उद्दिष्ट असलेली एक प्रादेशिक संघटना.
    » सदस्य - 10 :- ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपीन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम
    » स्थापना :- 8 ऑगस्ट 1967
    » मुख्यालय :- जकार्ता (इंडोनेशिया)


    जॉइन करा » @CurrentDiary @MpscMantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad