• New

    जागतिक थायरॉइड जागृती दिन (World Thyroid Awareness Day)

    » दरवर्षी 25 मे रोजी साजरा केला जातो.
    » 2009 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
    » उद्देश :- लोकांना थायरॉईडच्या आरोग्याविषयी जागरुक करणे आणि थायरॉईड रोगांचे प्रतिबंध व उपचार याबद्दल शिक्षित करणे.
    _________
    थायरॉइड ग्रंथी :-
    » सर्वांत मोठी अंत:स्त्रावी ग्रंथी
    » फुलपाखरासारखी दिसणारी ही ग्रंथी गळ्यामध्ये असते.
    » ही ग्रंथी थायरॉक्सिन व कॅल्सिटोनिन अशी संप्रेरके  निर्माण करते.
    » शरीराची वाढ व चयापचय क्रियेत ही संप्रेरके महत्त्वाची कार्ये करतात.
    » स्रवलेली संप्रेरके साठवून ठेवू शकणारी ही एकमेव ग्रंथी आहे.
    » या ग्रंथींच्या अंतःस्रावात आयोडीन असते.

    जॉइन करा »  @CurrentDiary @MpscMantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad