• New

    न्या.वाघेला यांची मुख्य न्यायाधीशपदी निवड

     वाघेला यांच्या बद्दल थोडे
    ●न्या. वाघेला यांचा जन्म ११ ऑगस्ट १९५४ रोजी राजकोट येथे झाला.
    ●त्यांनी राजकोट येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
    ●त्यानंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी ही पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली.
    ●सन १९७६-७७ साली त्यांनी एलएलएम ही पदवी प्राप्त केली.
    ●न्या. वाघेला यांनी १९७८ साली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली व श्रम तसेच औद्योगिक न्यायालयात काम केले.

    कारकीर्द
    *सन १९९९ साली त्यांची गुजरात उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली.
    *मार्च २०१३ साली त्यांना बढती देण्यात येऊन कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावर नियुक्त करण्यात आले.
    *दिनांक ४ जून २०१५ रोजी त्यांची ओडिशा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर बदली करण्यात आली.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad