देशात म्हैसूर सर्वात स्वच्छ, मुंबई दहावी!
●स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात म्हैसूर शहराने सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवला.
●स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई १० व्या क्रमांकावर आहे.
●केंद्र सरकारकडून १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या सर्व शहरांचे सर्वेक्षण सरकारकडून करण्यात आले.
●या यादीत ७३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
●महाराष्ट्रातील बृहन्मुंबईसह पिंपरी-चिंचवड या दोनच शहरांना यादीच स्थान मिळाले आहे.
पहिली पाच शहारे
1)म्हैसूर
2)चंडिगड
3)तिरुचिरापल्ली
4)दिल्लीने
5) विशाखापट्टणम
यादीतील तळातील शहरे...
>>स्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली शहराचा क्रमांक यादीत सर्वात शेवटचा आहे. >>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराचा क्रमांक शेवटून दुसरा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत