राष्ट्रीय उत्पन्न (National Income)
राष्ट्रीय उत्पन्न
स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न
नाव
|
साल
|
दरडोई उत्पन्न
|
दादाभाई नौरोजी
|
1867-68
|
20 रु
|
फिन्डले शिरास
|
1911
|
49 रु
|
वाडिया व जोशी
|
1913-14
|
44.30
रु
|
डॉ.व्ही.के.आर.व्ही.राव
|
1925-29
|
76 रु
|
# सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर - डॉ.राव. त्यांनी उत्पादनाची गणना व उत्पन्नाची गणना या दोन्ही पद्धतींचा संयुक्त वापर केला.
राष्ट्रीय उत्पन्न समिती
- § स्थापना : 1949
- § अहवाल : 1954
- § अध्यक्ष : पी.सी. महालनोबीस
- § सदस्य : डी. आर. गाडगीळ, डॉ.व्ही.के.आर.व्ही.राव.
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना
GDP: Gross Domestic Product (स्थूल देशांतर्गत उत्पन्न)
- § एका आर्थिक वर्षात उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मुल्ये.
- § अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती दाखवते
- § अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन
(गुणात्मक)
GNP : Gross National Product
(स्थूल राष्ट्रीय उत्पन्न )
- § सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते व देशातून बाहेर गेलेल्या उत्पन्नाची वजाबाकी केली जाते.
NDP: Net Domestic Product (निव्वळ देशांतर्गत उत्पन्न)
- § स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केला जातो.(NDP=GDP- घसारा)
NNP: Net National Product (निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न)
§ NNP= GNP- घसारा
§ NNP= GDP+X-M- घसारा
GDP मोजण्याची नवी पद्धत: जानेवारी 2015
जुनी पद्धत
|
नवी पद्धत
|
स्थिर घटक किमतीला GDP मोजला जात Base yr.
2004-05
|
आता स्थिर बाजार किमतीला मोजला जातो.
Base
yr. 2011-12
|
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
|
|
उत्पादन पद्धती
Product
Method
|
*GDP
= (वस्तूचे मुल्य + सेवांचे मुल्य) - आंतरसंक्रामक वापर
*या पद्धतीत आपण मुल्य वर्धन विचारात (GVA) घेतो
* मुल्यावाढ पद्धत
*राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वोत्तम पद्धत
|
उत्पन्न पद्धत
Income
Method
|
GDP=W+I+P+R
(Wages,
Interest, Profit, Rent)
अप्रत्यक्ष मोजणी पद्धत
|
खर्च पद्धत
Expenditure
|
GDP=C+G+I+(X-M)
(Consumption,
Govt.expenditure, Investment)
अप्रत्यक्ष मोजणी पद्धत
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत