ब्राम्हणेतर वृत्तपत्रे
·
विजयी मराठा - श्रीपतराव शिंदे (पुणे)
·
जागृती - भगवंतराव पाळेकर(बडोदा)
·
दीनमित्र - मुकुंदराव पाटील (तरवडी)
·
तरुण मराठा - दिनकरराव जवळकर (पुणे)
·
कैवारी - दिनकरराव जवळकर (पुणे)
·
तेज - दिनकरराव जवळकर (पुणे)
·
राष्ट्रविर - शामराव देसाई (बेळगाव)
·
डेक्कन रयत - वालचंद कोठारी (पुणे)
·
जागरूक - वालचंद कोठारी (पुणे)
·
हंटर - खंडेराव बागल (कोल्हापूर)
·
ब्राम्हणेतर - व्यंकटराव गोडे (वर्धा)
·
प्रबोधन - केशवराव ठाकरे (पुणे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत