• New

    चालू घडामोडी :- 2 जून 2018

    अमित खरे :- 
    » 1985 च्या बॅचचे झारखंड केडरचे आयएएस अधिकारी
    » नुकतीच त्यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली.
    » नरेंद्र कुमार सिन्हा यांची त्यांनी जागा घेतली.
    » यापूर्वी ते झारखंड राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.


    विश्व दूध दिन (World Milk Day) :- 
    » दरवर्षी 1 जून रोजी विश्व दूध दिन साजरा केला जातो.
    » जागतिक अन्न आणि कृषि संघटना (Food and Agriculture Organization) हा दिवस साजरा करते.
    » उद्देश :- जागतिक अन्न म्हणून दुधाचे महत्त्व ओळखणे.
    » 2018 ची थिम :- Drink Move Be Strong


    आंतरराष्ट्रीय ट्रिप्स- सीबीडी लिंकेज परिषद 2018:- 
    » ठिकाण :- जिनेव्हा, स्वित्झर्लंड
    » कालावधी :- 7 ते 8 जून 2018
    » TRIPS :- Agreement on Trade-Related Aspects of Intellectual Property Rights
    » CBD :- The Convention on Biological Diversity

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad