• New

    पहिली पंचवार्षिक योजना

    • कालावधी: १९५१ - १९५६
    • अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.
    • अग्रक्रम: कृषी विकास
    • प्रतिमान: हेरॉल्ड-डोमर

    » पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली

    » प्रकल्प : 
    १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 
    २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 
    ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 
    ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 
    ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 
    ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 
    ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 
    ८. HMT- बँगलोर 
    ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक

    » महत्वपूर्ण घटना:
     १. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू. 
    २. Community Development Programme 1952 
    ३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना. 
    ४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीनु इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले. 
    ५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)

    * मूल्यमापन: 
    » योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली. 
    » अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले. 
    » आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य) राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. 
    » तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. shubham dhaskat पाच तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आल्या.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad