MPSC Mantra : Loksatta Quiz (17 June 2017)
MPSC Mantra
प्र.1) 1794
साली खालीलपैकी कोणी मनुस्मृतीचे इंग्रजीत भाषांतर केले?
1) व्हॅलण्टाइन चिरोल
2) विलियम जोन्स
3) विल स्वीट्समन
4) हेनरी व्हॅलण्टाइन
प्र.
2) कोणत्या कायद्यानुसार इंग्रज चर्चला (मिशनरीजना) भारतात कार्य करण्यास मान्यता
मिळाली?
1) 1793 चा कायदा
2) 1813 चा कायदा
3) 1833 चा कायदा
4) 1853 चा कायदा
प्र.3)
संमती वयाच्या कायद्याला खालीलपैकी कोणी विरोध केला होता?
1) लोकमान्य टिळक
2) म. गो. रानडे
3) महात्मा गांधी
4) गोपाल कृष्ण गोखले
प्र.
4) योग्य जोड्या जुळवा
गट अ गट
ब
अ)
सतीबंदीचा कायदा I)
1856
ब)
विधवा पुनर्विवाह कायदा II)
1891
क)
संमती वयाचा कायदा III)
1828
योग्य पर्याय निवडा
1)
अ-I,
ब-II, क-III
2)
अ-II,
ब-I, क-III
3)
अ-III,
ब-II, क-III
4)
अ-III,
ब-I, क-II
प्र.5)
‘लैला’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1) प्रयाग अकबर
2) आदित्य मालीक
3) सतीश कुबेर
4) अनंत बांदे
प्र. 6) योग्य विधाने ओळखा
1) ग्राहम फारक्वार यांना यंदाचा क्योटो पुरस्कार
जाहीर झाला आहे.
2) हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच ऑस्ट्रेलियन
वैज्ञानिक आहेत.
3) जपानच्या इनामोरी फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार
दिला जातो.
पर्याय
1) फक्त a
व b बरोबर
2) फक्त a
व c बरोबर
3) फक्त b
व c बरोबर
4) सर्व a, b
व c बरोबर
प्र.7)
स्टोमाटा (पर्णरन्ध्रे) बद्दल पुढील विधाने विचारात घ्या
a) त्यातून कार्बनडाय ऑक्साइड घेतला जातो.
b) त्यातून पाणी बाहेर टाकले जाते.
c) पानाच्या खालच्या बाजूस त्यांची संख्या जास्त
असते.
वरीलपैकी
कोणते विधान बरोबर आहेत?
1) फक्त a
व b बरोबर
2) फक्त a
व c बरोबर
3) फक्त b
व c बरोबर
4) सर्व a, b
व c बरोबर
प्र.8)
जर्मनीचे माजी चॅन्सलर हेल्मुट कोल
यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याबद्दल कोणते विधान चुकीचे आहे?
a) त्यांना पूर्व व पश्चिम जर्मनीच्या एकीकरणाचे
शिल्पकार मानले जाते.
b) ते जर्मनीचे सर्वाधिक काळ चॅन्सलरपदी राहणारे
नेते होते.
c) त्यांनी 20 वर्षे जर्मनीचे चॅन्सलरपद भूषविले
आहे.
d) ते ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पार्टीचे नेते
होते.
पर्याय
1) फक्त c
2) फक्त d
3) फक्त c
व d
4) यापैकी नाही
प्र.
9) किती पेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी सरकारने आधारकार्ड बंधनकारक करण्याचा
निर्णय नुकताच घेतला आहे?
1) 50 हजार
2) एक लाख
3) 1.5 लाख
4) 2 लाख
उत्तरे
1) विलियम
जोन्स,
2) 1813 चा कायदा, 3) लोकमान्य टिळक, 4) अ-III, ब-I, क-II, 5) प्रयाग अकबर,
6) सर्व a, b व c
बरोबर,
7) सर्व a, b व c
बरोबर,
8) फक्त c (त्यांनी 16 वर्षे पद भूषविले आहे), 9) 50 हजार
दररोज लोकसत्ता क्विजचा फायदा घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा
जॉइन करा टेलीग्राम चॅनल : @mpscmantra
www.mpscmantra.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत