पश्चिम बंगाल सरकारने चार प्रकारच्या मिठाईला भौगोलिक ओळख प्राप्त करून देण्याचे ठरवले आहे. या चार मिठाईमध्ये जयनगरचा मोवा, कृष्णनगरची सारपुरिया, वर्धमानचा सीताभोग व मिहीदाना यांचा समावेश भौगोलिक ओळख मिठाई मूळ विशिष्ट प्रदेशातील आहे हे सूचित करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत