• New

    पुलित्झर विजेत्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन





    •       टू कील मॉकिंगबर्ड या कादंबरीसाठी पुलित्झर पुरस्कार पटकावणाऱ्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन झाले.

    •    त्या ८९ वर्षांच्या होत्या. अलाबामात मन्रोव्हिले येथे जन्मलेल्या ली या १९४९ मध्ये न्यूयॉर्कला गेल्या.

    •      जुलै १९६० मध्ये त्यांच्या पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.

    •   या पुस्तकावर १९६२ मध्ये चित्रपटही निघाला.

    • या पुस्तकाचागो सेट वॉचमननावाचा दुसरा भाग २०१५ साली प्रसिद्ध झाला होता.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad