जागतिक लोकशाही निर्देशांक 2017
भारताचा क्रमांक :- 165 देशांच्या यादीत भारताचा 42 वा क्रमांक
भारताला मिळालेले गुण :- 7.23
यूकेस्थित इकनॉमिस्ट इंटेलिजन्स यूनिट (ईआययू) या कंपनीने हा निर्देशांक जारी केला
165 स्वतंत्र देश आणि 2 प्राधिकार क्षेत्र यांचा समावेश
2016 च्या निर्देशांक भारत 32 व्या स्थानी होता.
पहिले पाच देश :- नॉर्वे, आइसलँड, स्वीडन, न्यूझीलंड आणि डेन्मार्क
शेवटचे देश :- उत्तर कोरिया (167), सिरिया (166)
सदोष लोकशाही :- अमेरिका (21 व्या क्रमांकावर), जपान, इटली, फ्रान्स, इस्रायल, सिंगापूर आणि हॉंगकॉंग
मिश्र सरकार (hybrid regimes):- भारत (42), पाकिस्तान (110), बांगलादेश (98), नेपाळ (94) आणि भूतान (99).
हुकूमशाही सरकार (authoritarian regimes) :- चीन (139), म्यानमार (120), रशिया (135) आणि व्हिएतनाम (140)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत