दादोबा पांडुरंग तर्खडकर(१८१४-१८८२)
·       
जन्म: ९ मे १८१४ @ मुंबई 
·       
मराठी भाषेचे गाढे विद्वान 
·       
मराठी भाषेचे व्याकरणकार 
·       
मराठी व्याकरणाचे पाणिनी
·       
जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम
·       
एलफिस्टन संस्थेत सुरतला शिक्षक
·       
१८४६ मध्ये ट्रेनिंग कॉलेज च्या संचालक पदी
·       
१८५२-डेप्युटी कलेक्टर - भिल्लांच्या बंडाचा बिमोड 
·       
बडोदा संस्थानात दुभाषी
·       
सरकारने त्यांना रावबहाद्दूर पदवी दिली
·       
१८४४- दुर्गाराम मंछाराम,दिनमणी दलपतराय यांच्या सहकार्याने 'मानवधर्म सभा'
@ सुरत
 
 
 
 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत