• New

    बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६)


    ·         जन्म : जानेवारी १८१२ @ पोंबर्ले

    ·         अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक
    ·         शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक
    ·         मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक
    ·         ग्रंथ : शुन्यलब्धी, हिंदुस्तानचा इतिहास, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास,सार संग्रह, इंग्लंडचा इतिहास
    ·         १८३२ - दर्पण - मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र
    ·         १८४० - दिग्दर्शन- मराठी भाषेतील पहिले मासिक
    ·         एलफिस्टन महाविध्यालयात पहिले सहाय्यक प्राध्यापक
    ·         कुलाबा वेध शाळेचे संचालक
    ·         लंडनच्या गिओग्रोफ़िकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे पदाधिकारी
    ·         शंकरसेठ यांना त्यांनी ख्रिस्चन माशिनार्यांच्या तावडीतून वाचवले
    ·         जांभेकर यांनी राजा राममोहन राय यांच्याकडून कार्याची प्रेरणा घेतली

    ·         सन्मान: अद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणा वाद्यांचे प्रवर्तक, शिक्षणतज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad