• New

    जगन्नाथ शंकरसेठ (१८०३-१८६५)


    ·         जन्म : १० फेब्रुवारी १८०३ @ मुरबाड
    ·         व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गात दबदबा
    ·         बॉम्बे नेटिव्ह एड्युकेशन सोसायटी (मदत - एलफिस्टन)
    ·         आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा
    ·         एलफिस्टन कॉलेज सुरु
    ·         बोर्ड ऑफ एड्युकेशन वर सदस्य
    ·         बॉम्बे असोसिएशनची स्थापना(दादाभाई नौरोजी सोबत)
    ·         मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य
    ·         मुंबईचे शिल्पकार
    ·         मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून आचार्य अत्रे यांनी गौरव केला
    ·         १८५०-१८५६ :मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
    ·         मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो
    ·         १८३५- जस्टीस ऑफ पीस
    ·         १८२२- बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी (देशात शिक्षणाच्या प्रसारासाठी स्थापन झालेली पहिलीच संस्था)
    ·         यांना शिक्षण कार्यात सदाशिवराव छत्रे बाळशास्त्री जांभेकर यांचे सहकार्य लाभले
    ·         1845- ग्रांट मेडिकल कॉलेज
    ·         जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ची स्थापना
    ·         " जगन्नाथ शंकर सेठ यांनी शिक्षणाचे बीजारोपण करून त्याची जोपासना वाढ केली त्याबदल आपण त्यांचे ऋणी राहिले पाहिजे "- दादाभाई नौरोजी
    ·         मुनिसिपल कायदा पास होण्यासाठी विशेष प्रयत्न
    ·         रॉयल आशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात विज्ञानावरील अनेक ग्रंथ विकत घेऊन दिले
    ·         GIP रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य
    ·         त्यांच्या हयातीतच मुंबईत त्यांचा संगमरवरी पुतळा उभारण्यात आला
    ·         पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीर तलाव योजना

    ·         मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात पहिले हिंदी सदस्य

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad