स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७ पाचशे शहरांमध्ये सुरू
§ केंद्रीय
नागरी विकास मंत्रालयाने १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५०० शहरांमध्ये
स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७ सुरू केले आहे.
§ स्वच्छ
भारत अभियानाअंतर्गत ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ मार्फत हे सर्वेक्षण होणार आहे.
§ शहारच्या
पालिकेकडून मिळणारी माहिती, प्रत्यक्ष निरीक्षण आणि स्वातंत्र्य मूल्यांकन करून आणि शहरातील
नागरिकांचा अभिप्राय या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
§ पालिकेकडून
मिळणार्या महितीला ९०० गुण, प्रत्यक्ष निरीक्षण आणि
स्वातंत्र्य मूल्यांकणाचे आधारे मिळणार्या महितीला ५०० गुणा आणि जनतेच्या
अभिप्रायला ६०० गुण देण्यात येणार आहे.
§ नागरिक
आपला अभिप्राय स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या वेबसाईड वाराही आपला अभिप्राय देऊ शकणार
आहेत किंवा १९६९ या नंबर वर मिस्सड कॉल देहूनही अभिप्राय देता येणार आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१६ मध्ये ७३ शहरांची यादी जाहीर
करण्यात आली होती. त्यामध्ये म्हैसूरने प्रथम क्रमांक पटकावला होता तर चांदीगड
दुसर्या स्थानी होते.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत