• New

    राज्य शासनाकडून चार पुरस्कार जाहीर


    मराठी भाषा मंत्री विनोद तवडे यांनी पुढील चार पुरस्कारांची घोषणा केली आहे.
    १)      श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार : भारतीय विचार साधना प्रकाशनास
    २)      विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार : ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना
    ३)      मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार :  श्‍याम जोशी यांना
    ४)      डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख
    §  मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad