युरोपीय समुदायाने भारतीय भाज्यांवर घातलेली बंदी उठविली
§ युरोपीय
समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या आंबा, कारले,
पडवळ, वांगे
आणि अळू या भाज्यांवर तीन वर्षांसाठी घातलेली बंदी उठविली आहे.
§ युरोपीय
समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या या भाज्यांवर मे 2014 मध्ये तीन वर्षांसाठी बंदी
घातली होती. या भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला
धोका निर्माण करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत