• New

    ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन


    बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे 6 जानेवारी 2016 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
    अल्पपरिचय
    @ जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियानमधील अंबाल शहरात
    @ पंजाबमधील पटियाला येथून प्राथमिक शिक्षण
    @ 1976 मध्ये पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण
    @ 'मजमा' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना
    @ घाशीराम कोतवाल या मराठी नाटकावर आधारित एका चित्रपटातून कारकिर्दीची सुरवात
    @ भावनी भवई (1980), सद्गती (1981), अर्ध सत्य (1982), मिर्च मसाला (1986) आणि धारावी (1992) या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय गाजला.
    @ जंगल बुक या चित्रपटातील बघिरा या पत्राला त्यांनी आवाज दिला होता.
    @ त्यांनी शेवटचा अभिनय पाकिस्तानी कॉमेडी चित्रपटात केला.
    @ हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात काम केले.
    @ केंद्र सरकारने 1990 मध्ये पद्मश्रीपुरस्काराने त्यांना सन्मानित केले.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad