रेक्स टिलेर्सन हे अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री
- अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्झॉन मोबिल या प्रभावी बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेक्स डब्ल्यू टिलेर्सन यांच्याकडे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची धुरा सोपविण्यासंदर्भातील औपचारिक घोषणा केली आहे.
- रशियाशी गेली दोन दशके व्यावसायिक संबंध असलेल्या टिलेर्सन यांना रशियाकडून 2013 मध्ये "ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप' पुरस्काराने गौरविण्यातही आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत