हायवेवर मद्यविक्रीस बंदी : SC
- हायवेवर मद्यविक्री करण्यास सर्वेाच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
- सर्वच राज्यातील महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देणे बंद करा, असा महत्वपुर्ण आदेश न्यायालयाने केंद्र आणि राज्यसरकारांना दिला आहे.
- त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून हायवेवर पुर्णपणे मद्यविक्री बंद होणार आहे.
- या दुकानदारांच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर त्यांचे परवाने नुतनीकरण करू नये, असे या आदेशात म्हटले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत