महाराष्ट्रातील उच्चपदस्थ व्यक्ती
महाराष्ट्रातील उच्चपदस्थ व्यक्ती
·
राज्यपाल :-
सी विद्यासागर राव
·
विधानसभा सभापती :- हरिभाऊ बागडे
·
विधानसभा विरोधी पक्ष नेते :- राधाकृष्ण विखे पाटील
(कॉंग्रेस)
·
विधान परिषद सभापती :- रामराजे नाईक निंबाळकर
·
विधानपरिषद विरोधी पक्ष नेते :- धनंजय मुंडे
·
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश :-
मंजुळा चेलूर
·
महाराष्ट्र पोलिस महासंचालक :- सतीश माथुर
·
राज्याचे मुख्य सचिव :- सुमित मलिक
·
राज्य निवडणूक आयुक्त :- जोगेश्वर सहारिया
·
राज्य माहिती आयुक्त :- रत्नाकर गायकवाड
·
महाराष्ट्रचे महाधीवक्ता :- आशुतोष कुंभाकोणी
·
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा :- विजया रहाटकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत