• New

    एलआयसी अध्यक्षांची निवड



    • भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष म्हणून व्ही. के. शर्मा यांची सरकारने  निवड केली. 
    • शर्मा हे सध्या एलआयसीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 
    • शर्मा यांची निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
    • कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने व्ही. के. शर्मा यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून शर्मा यांना ८० हजार रुपये फिक्स्ड वेतन दरमहा देण्याचे नक्की केले आहे. 
    • १९८१ मध्ये शर्मा एलआयसीमध्ये डायरेक्ट रिक्रुट ऑफिसर या पदावर रुजू झाले. 
    • एलआयसीमध्ये त्यांनी एलआयसी हाउसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad