ASO Main Examination Current Affairs Questions
Q1. वस्तू व सेवाकर विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या
अ. ते 122 वे घटनादुरुस्ती विधेयक होते.
ब. ते 101 वे घटनादुरुस्ती विधेयक होते.
क. जी.एस.टी. विधेयकाला मान्यता देणारे आसाम हे पहिले राज्य होते.
ड. जी.एस.टी. विधेयकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी रहित बिहार हे पहिले राज्य होते.
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ आणि क बरोबर
4) विधाने अ, ब, क, आणि ड बरोबर
Ans : 4
Q.2. महाराष्ट्राच्या 'व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन' बाबत खालील विधाने विचारात घ्या
अ. सदरहू योजना हि खाजगी कंपन्यांच्या साह्याने खेड्यांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत आहे.
ब. पहिल्या टप्प्यात 1000 गावे ही 'मॉडेल व्हिलेज' करण्यासाठी निवडण्यात येतील.
क. त्यापैकी 50% गावे ही सहभागी कॉर्पोरेट कंपन्या निवडणार आहेत.
ड. उर्वरित 50% गावे ही आदिवासी असतील
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
1) अ, ब, क 2) ब, क, ड 3) अ, क, ड 4) वरील सर्व
Ans 1
Q.3. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या 'हरित रेल्वे कॉरिडॉरचे' उदघाटन केले आहे?
1) जम्मू-काश्मीर
2) झारखंड
3) तामिळनाडू
4) महाराष्ट्र
Ans: 3
Q.4 खालीलपैकी कोणत्या उद्यान/प्रकल्पाने '206 चे भारत जैवविविधता पारितोषिक' मिळवलेले आहे?
1) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उ.प्र.)
2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम)
3) रणथंबोर राष्ट्रीय उद्यान (राजस्थान)
4) पाक्के व्याघ्र प्रकल्प (अरुणाचल प्रदेश)

Ans: 4
Q.5. जगातील सर्वात उंच व लांब असा काचेचा पूल नुकताच चीनमध्ये प्रेक्षकांसाठी उघडण्यात आला जो
अ. 430 मी. लांब
ब. 10 मीटर रुंद
क. 300 मीटर जमिनीपासून उंच
ड. दररोज जास्तीत जास्त 8000 प्रेक्षकांना तो पार करण्यासाठी परवानगी
1) अ, ब, क बरोबर
2) अ, क, ड, बरोबर
3) ब, क, ड बरोबर
4) अ, ब, ड बरोबर
Ans: 2
Q.6. खालील विधाने विचारात घ्या
अ. न्या. मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.
ब. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायमूर्ती ठरतील
क. न्या.चेल्लुर या मद्रास (चेन्नई) उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती होत्या
ड. न्या.चेल्लुर या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या.
1) विधाने अ, ब आणि ड बरोबर
2) विधाने अ, ब , आणि क बरोबर
3) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
4) विधाने अ,क, आणि ड बरोबर
Ans 1
Q.7. खालीलपैकी कोणत्या भारतीयाच्या जन्मशताब्दी स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने तिकीट काढले आहे?
1) एम.एस. सुब्बलक्ष्मी
2) भीमसेन जोशी
3) श्रीनिवास रामानुजन
4) सुब्रमण्य भरती
Ans : 1
Q.8. कोणत्या मिसाईल निर्देशित विध्वंसक युद्धनौकेचे मुंबईमध्ये 17 सप्टेंबर 2016 ला जळवतारां करण्यात आले?
1) जे.डी.एस कोंगो
2) कनमिंग
3) फारबिन
4) मोरमुगाओ
Ans: 4
Q.9. एस.बी.आय. म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात अली आहे?
1) इंद्रा नुई
2) अनुराधा राव
3) मेग विटमन
4) मेरी बर्रा
Ans : 2

कोणत्याही टिप्पण्या नाहीत