• New

    वेस्टइंडीजच्या महिलांनी पटकाविला विश्वकरंडक

    ➡ महिलांच्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाला हरवले आहे.
    ➡ वेस्टइंडीजचे पहिलेच विजेतेपद
    ईडन गार्डन्स मैदानावर अंतिम सामना खेळविला गेला. 
    ➡ वेस्टइंडीजची कर्णधार-  स्टेफनी टेलर
    ➡ ऑस्ट्रेलियाची कर्णधार - मेग लॅनिंगन

    # ICC महिला Twenty20 विश्वचषक:
    पहिला विश्वचषक: 2009 @ इंग्लंड
    पुढील विश्वचषक: 2018 @ वेस्टइंडीज
    सर्वाधिक विजयी: ऑस्ट्रेलिया- 4 वेळा

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad