मोदींचा सौदी अरेबिया दौरा
➡ गेल्या सात महिन्यांच्या काळामध्ये आखाती भागातील मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे
➡ याआधी, त्यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात संयुक्त अरब अमिरातीस भेट दिली होती.
➡ जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर सौदी अरेबियास भेट देणारे मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
➡ पश्चिम आशियामधील सध्याच्या अत्यंत संवेदनशील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर झालेला मोदी यांचा हा सौदी अरेबिया दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
➡ सौदी अरेबिया हा भारताचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश आहे.
# सौदी अरेबिया
- राजधानी :रियाध
- अधिकृत भाषा: अरबी
- सरकार संपूर्ण राजेशाही
- राजा: सलमान
- पंतप्रधान: सलमान
- पहिल्या सौदी राज्याची स्थापना१७४४
- दुसर्या सौदी राज्याची स्थापना१८२४
- तिसर्या सौदी राज्याची घोषणा८ जानेवारी १९२६
- मान्यता२० मे १९२७
- एकत्रीकरण२३ सप्टेंबर १९३२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत