• New

    भ्रष्टाचारामध्ये भारत सुधारला


    - "ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल' या संस्थेचा अहवाल
    - या यादीत डेन्मार्क प्रथम क्रमांकावर आहे,
    -तर सोमालिया आणि दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याने त्यांचा क्रमांक सर्वांत खाली आहे.
    -गेल्या वर्षी 94 व्या क्रमांकावर असलेला भारत यंदा 36 गुणांसह या यादीत 85 व्या क्रमांकावर आला आहे.
    -या यादीत एकूण 178 देशांमधील भ्रष्टाचाराची तुलना करण्यात आली होती.
    -भूतान वगळता भारत हा दक्षिण आशियायी देशांमध्ये सर्वांत कमी भ्रष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे.
    -डेन्मार्क गेल्या वेळीही प्रथम क्रमांकावर होता.

    टू जी गैरव्यवहार आणि कोळसा खाणवाटप गैरव्यवहार या प्रकरणामध्ये मंत्र्यांना आणि

    क्रमांक : देश : गुण
    1 : डेन्मार्क : 92
    2 : न्यूझीलंड : 91
    3 : फिनलॅंड : 89
    4 : स्वीडन : 87
    5 : नॉर्वे : 86
    6 : स्वित्झर्लंड : 86
    7 : सिंगापूर : 84
    8 : नेदरलॅंड : 83
    9 : लक्‍झेंबर्ग : 82
    10 : कॅनडा : 81
    17 : अमेरिका : 74
    85 : भारत : 38
    100 : चीन :36

    ©Balaji Surne

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad