• New

    महत्त्वाचे दिनविशेष : जानेवारी 2018

    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    ४ जानेवारी
    जागतिक ब्रेल दिन
    -          लुईस ब्रेल यांची जयंती (२०१८ - २०८ वी)
    -          त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला.
    ९ जानेवारी
    प्रवासी भारतीय दिन
    -          उद्देश:- भारताच्या विकासातील भारताबाहेरील भारतीय समुदायाचे योगदान चिन्हांकित करण्यासाठी.
    -          २०१८ ची संकल्पना :- प्राचीन मार्ग, नवा प्रवास
    -          २०१८ चा प्रवासी भारतीय दिवस सिंगपोर मध्ये साजरा करण्यात आला.
    -          पहिल्यांदाच हा दिवस भारताबाहेर साजरा करण्यात आला.
    -          २००३ पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
    -          यावर्षीचा हा १६ वा दिवस होता.
    -          एल.एम. सिंघवी समितीने या दिनाची शिफारस केली होती.
    -          ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परत आले होते.
    १० जानेवारी
    जागतिक हिंदी दिन
    -          उद्देश:- १४ सप्टेंबर १९४९ या दिवशी घटना समितीने हिंदी भाषेचा भारतीय संघाची  कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकार केला होता.
    -          जागतिक हिन्दी दिवस पहिल्यांदा १० जानेवारी २००६ रोजी साजरा करण्यात आला होता.
    १२ जानेवारी
    राष्ट्रीय युवक दिन
    -          २०१८ ची संकल्पना:- संकल्प से सिद्धि
    -          स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा देशभरात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
    -          यावर्षीचा २२ वा राष्ट्रीय युवक महोत्सव ग्रेटर नोयडा येथे साजरा करण्यात आला.
    १५ जानेवारी
    भारतीय सेना दिन
    -          २०१८ चा ७१ वा दिन
    -          उद्देश:- १६ जानेवारी १९४९ रोजी लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी भारताचे पहिले सेनाध्यक्ष  म्हणून पदभार स्वीकारला होता.
    -          त्यांनी ब्रिटिश सेनाध्यक्ष जनरल सर फ्रांसिस बचर यांच्याकडून पदभार स्वीकारला होता.
    १६ जानेवारी
    धार्मिक स्वातंत्र्य दिन
    -          उद्देश:- धार्मिक असहिष्णुतेविरोधी उभे राहणे.
    २३ जानेवारी
    देश प्रेम दिवस
    -          राष्ट्रीय देशभक्ती दिन
    -          नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
    -          २०१८ – १२१ वी जयंती.
    २४ जानेवारी
    राष्ट्रीय बालिका दिन
    -          या दिवसी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान झाल्या होत्या.
    २५ जानेवारी
    राष्ट्रीय मतदार दिन
    -          २०१८ ची संकल्पना:- अॅक्सेसीबल इलेक्शन्स
    -          उद्देश :- युवा मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेणे
    -          २०११ पासून हा दिवस साजरा केला जातो.
    २५ जानेवारी
    राष्ट्रीय पर्यटन दिन
    -          उद्देश:- भारतीय अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे.
    २६ जानेवारी
    आंतरराष्ट्रीय शिमाशुल्क दिन
    -          २०१८ ची संकल्पना:- आर्थिक विकासासाठी सुरक्षित व्यवसाय वातावरण
    -          उद्देश:- सीमा सुरक्षेतील शिमाशुल्क अधिकारी आणि संस्थांची भूमिका अधोरेखित करणे.
    -          संघटना:- जागतिक सिमाशुल्क संघटना
    २६ जानेवारी
    भारतीय प्रजासत्ताक दिन
    -          २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अमलात आली.
    २९ जानेवारी

    जागतिक कुष्ठरोग दिन
    -          जानेवारीचा शेवटचा रविवार जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
    -          उद्देश:- कुष्ठरोग किंवा हंसेन्स डिसीज बद्दल जनतेमध्ये जनजागृती करणे.
    ३० जानेवारी
    शहीद दिन
    -          महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथि
    -          उद्देश:- देशाचे सार्वभौमत्त्व टिकविण्यासाठी ज्यांनी प्राणअर्पण केले आहे त्यांचा सन्मान करणे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad