• New

    ★ रानी अननस त्रिपुराचे राज्य फळ

    » राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 7 जून 2018 रोजी  रानी जातीच्या अननसाला (Queen Pineapple) त्रिपुराचे राज्यफळ म्हणून घोषित केले आहे.
    » त्रिपुरा हे देशातील सर्वाधिक अननस पिकावणार्‍या राज्यांपैकी एक आहे.

    रानी अननस :-
    - काटेरी, सोनेरी पिवळा रंग
    - 2015 मध्ये भौगोलिक निर्देशांक (GI Tag)
    - अन्य राज्यात पिकणार्‍या आननसापेक्षा वेगळे

    __________________
    जॉइन करा » @CurrentDiary
    ©BalajiSurne

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad