• New

    भारतातील प्रमुख क्षेपणास्त्रांची यादी

    क्षेपणास्त्राचे नाव
    उत्पत्तिस्थान
    प्रकार
    पल्ला
    वेग
    हवेतून हवेत मारा करणारे
    अस्त्र
    भारत
    हवेतून हवेत मारा करणारे
    60 – 80 km
    मॅक  4 +
    के-100
    रशिया आणि भारत
    मध्यम पल्ला हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
    300–400 km
    मॅक 3.3
    MICA
    आयएएफ
    हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
    जमिनीवरून हवेत मारा करणारे
    आकाश
    भारत
    मध्यम पल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
    30-35km
    मॅक 2.5 to 3.5
    बराक 8
    इस्राइल-भारत
    दीर्घ पल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
    100 km
    मॅक 2
    त्रिशूल
    भारत
    लघु पल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
    9km
    संरक्षण क्षेपणास्त्र
    पृथ्वी  एयर डीफेन्स (PAD)
    भारत
    एक्झो अॅटमॉस्फिरिक अँटी-बेल्लिस्टिक प्रक्षेपास्त्र
    ऊंची - 80km
    मॅक 5+
    प्रगत एअर डिफेन्स (AAD)
    भारत
    एंडो अॅटमॉस्फिरिक अँटी-बेल्लिस्टिक प्रक्षेपास्त्र
    ऊंची - 30km
    मॅक 4.5
    पृथ्वी डिफेन्स वेहिकल (PDV)
    भारत
    एक्झो अॅटमॉस्फिरिक अँटी-बेल्लिस्टिक प्रक्षेपास्त्र
    ऊंची - 120km
    क्रुज क्षेपणास्त्र
    निर्भय
    भारत
    सबसोनिक क्रूज क्षेपणास्त्र
    1,000 -1500 km
    मॅक 0.8
    ब्रम्होस
    रशिया भारत
    सूपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र
    290 km
    मॅक 2.8 to 3 मॅक
    ब्रम्होस II
     भारत
    हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र
    300km
    मॅक 7
    जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
    अग्नि-I
    भारत
    मध्यम पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    700-1250 km
    मॅक 7.5
    अग्नि -II
    भारत
    इंटरमिजिएट पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    2,000–3,000 km
    मॅक 12
    अग्नि -III
    भारत
    इंटरमिजिएट पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    3,500 km – 5,000 km
    5–6 km/s
    अग्नि -IV
    भारत
    इंटरमिजिएट पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    3,000 – 4,000 km
    मॅक 7
    अग्नि -V
    भारत
    आंतरखंडीय
    5000 – 8000Km
    मॅक 24
    पृथ्वी I
    भारत
    लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    150 km
    पृथ्वी II
    भारत
    लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    350 km
    धनुष
    भारत
    लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    350 – 600 km
    प्रहार
    भारत
    लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    150 km
    मॅक 2.03
    शौर्य
    भारत
    मध्यम पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    750 to 1,900 km
    मॅक 7.5
    पाणबुडीने डागण्यात येणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे
    सगरिका (के-15)
     भारत
    बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    700 – 1900Km
    मॅक 7+
    के-4
     भारत
    बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    3,500–5,000 km
    मॅक 7+
    के-5
     भारत
    बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    6,000 km
    अश्विन
    भारत
    बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
    150-200km
    मॅक 4.5
    रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र
    नाग
    भारत
    रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र
    4km
    230 m/s
    हेलिना (हेलिकॉप्टर लाँच नाग)
    भारत
    रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र
    7-8km
    अमोघा-1
    भारत
    रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र
     2.8 km


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad