• New

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रशीद खान सर्वांत युवा कर्णधार

    • विश्‍वकरंडक पात्रता फेरीत अफगाणिस्तानचे कर्णधारपद भूषविणारा रशीद खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांत तरुण कर्णधार ठरला. 
    • कर्णधार असगर स्टॅनिकझई याला अपेडिंक्‍स झाल्याचे निदान झाल्यामुळे रशीदला स्कॉटलंडविरुद्ध कर्णधार करण्यात आले. रशीदचे वय 19 वर्षे आणि 165 दिवस आहे. 
    • यापूर्वीचा विक्रम बांगलादेशाच्या राजिन सालेह याच्या नावावर होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषविले तेव्हा तो 20 वर्षे 297 दिवस वयाचा होता. 

    युवा कर्णधार 
    • कसोटी :-  तातेंदा तैबू (झिंबाब्वे) 20 वर्षे 358 दिवस, मन्सूर अली खान पतौडी (भारत, 21 वर्षे 77 दिवस) 
    • एकदिवसीय :-  सचिन तेंडुलकर (भारत, 23 वर्षे 126 दिवस) 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad