२०१७ मध्ये साजरे करण्यात आलेले विविध महोत्सव
महोत्सव
|
वैशिष्ट्ये
|
v आंतरराष्ट्रीय
पतंग महोत्सव (उत्तरायण)
|
§ गुजरात,
तेलंगणा, दिल्ली
येथे साजरा केला गेला
§ ३०
वा महोत्सव
§ जानेवारी
२०१७
|
v चितवान
हत्ती महोत्सव
|
§ नेपाळमध्ये
साजरा करण्यात आला.
|
v
राष्ट्रीय युवा महोत्सव |
§ रोहताक,हरयाणा
मध्ये पार पडला
§ २१
वा महोत्सव
§ कालावधी
:- १२ ते १६ जानेवारी
§ संकल्पना
:- ‘युथ फॉर डिजिटल
इंडिया’
§ उद्देश
:- स्वामी विवेकानंदयांची जयंती
|
v फेस्टिवल
ऑफ इंडिया
|
§ घाना
या देशाने साजरा केला.
§ कालावधी
:- २५ जानेवारी ते १६ मार्च २०१७
|
v लैंगिक
साहित्य महोत्सव
|
§ अशा
प्रकारचा पहिलाच महोत्सव
§ भारतामध्ये
पार पडला
§ ठिकाण
:- पाटणा (बिहार)
§ एप्रिल
२०१७
|
v
एबीयू आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव |
§ एबीयू
:- एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन
§ हैद्राबाद
येथे पार पडला
§ पहिलाच
महोत्सव
§ १५
जानेवारी २०१७ रोजी
|
v पक्के-पागा
महोत्सव
|
§ अरुणाचल
प्रदेश मध्ये साजरा
§ दूसरा
महोत्सव
§ १७
जानेवारी २०१७ रोजी पार पडला
|
v बारगढ
धनुआ जत्रा महोत्सव
|
ओडिशा
|
v बेट
पर्यटन महोत्सव
|
२०१७ चा हा महोत्सव पोर्टब्लेयर
(अंदमान-निकोबार) येथे
|
v ब्रम्हपुत्रा
साहित्य महोत्सव
|
§ गुवाहाटी
(आसाम) येथे पार पडला
§ पहिलाच
महोत्सव
§ २८
जानेवारी २०१७ रोजी पार पडला
§ आयोजक
:- नॅशनल बूक ट्रस्ट
|
v उत्तर-पूर्व
चित्रपट महोत्सव
|
§ पुणे
येथे पार पडला
|
v सूरजकुंड
आंतरराष्ट्रीय हस्तकला मेला
|
§ ३१
वा मेला
§ हरियाणामध्ये
पार पडला.
§ भागीदार
देश :- इजिप्त
§ संकल्पना
राज्य :- झारखंड
§ २१
पेक्षा जास्त देशांचा सहभाग
§ १९८७
पासून दरवर्षी हा मेला भरतो.
|
v भारतीय
पॅनोरामा चित्रपट महोत्सव
|
§ पोर्टब्लेयर
येथे पार पडला
|
v
खजुराहो नृत्य महोत्सव |
§ ४४
वा महोत्सव
§ खजुराहो
मंदिर (मध्य प्रदेश) येथे पार पडला
§ खजुराहो
:- हिंदू आणि जैन मंदिरांचा गट,
चंडेला साम्राज्यात बांधणी,
यूनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश
|
v यूनेस्को
नैसर्गिक वारसा महोत्सव
|
§ हिमाचल
प्रदेशमध्ये पार पडला
§ ग्रेट
हिमालयीन राष्ट्रीय उद्यान,
सैरोपा येथे
§ ११-१२
फेब्रुवारी २०१७
|
v ‘स्पोरटेल’
(SporTale) महोत्सव
|
§ भारतातील
पहिला क्रीडा साहित्य महोत्सव
§ पुण्यामध्ये
पार पडला
§ २
फेब्रुवारी २०१७
|
v ‘Brahan
Natyanjali’
|
§ नृत्य
महोत्सव
§ तंजावर,तमिळनाडू
मध्ये पार पडला
§ २४
फेब्रुवारी-२ मार्च २०१७
|
v आंतरराष्ट्रीय
शिवरात्री महोत्सव
|
§ मंडी,
हिमाचल प्रदेश येथे पार पडला.
§ फेब्रुवारी-मार्च
२०१७
§ मंडी
या गावाला ‘वाराणसी
ऑफ हिल्स’ म्हणून
ओळखले जाते.
|
v आंतरराष्ट्रीय
योगा महोत्सव
|
§ ३९
वा महोत्सव
§ ऋषिकेश
(उत्तराखंड) येथे पार पडला
|
v ‘इंडिया
बाय द नाईल’ महोत्सव
|
§ कैरो,
इजिप्त येथे पार पडला.
§ भारत-इजिप्त
राजनैतिक संबंधला ७० वर्षे पूर्ण
|
v ब्रम्हपुत्रा
महोत्सव
|
§ नमामी
ब्रम्हपुत्रा
§ आसाममध्ये
साजरा
§ भारतातील
सर्वांत मोठा नदी महोत्सव
|
v सरहूल
महोत्सव
|
§ निसर्ग
पूजेचा आदिवासी महोत्सव
§ झारखंड
मध्ये पार पडला
§ सरहूलचा
अर्थ ‘साल
वृक्षाचे पूजन’
§ हा
महोत्सव धरती मातेला समर्पित असतो
|
v राष्ट्रीय
रंगभूमी महोत्सव
|
§ तिरूवानंतपुरम,
केरळ येथे पार पडला.
§ १६-२४
मार्च २०१७
|
v तुलिप
महोत्सव
|
§ श्रीनगर,
जम्मू-काश्मीर मध्ये पार पडला
§ पहिलाच
महोत्सव
§ मार्च
२०१७
|
v डेस्टिनेशन
नॉर्थ-ईस्ट -२०१७
|
§ चंदिगड
येथे पार पडला
§ ६
मार्च २०१७
|
v भागोरिया
महोत्सव
|
§ वार्षिक
आदिवासी महोत्सव
§ मध्य
प्रदेश मध्ये पार पडला
§ मार्च
२०१७
|
v बेहरामपुर
ठाकूरणी यात्रा महोत्सव
|
§ बेहरामपूर,
ओडिशा येथे पार पडला
|
v
ठेस्पिस (Thespis) |
§ देशातील
पहिला सूक्ष्म नाटक महोत्सव
§ नवी
दिल्ली येथे पार पडला
§ ९
एप्रिल २०१७ रोजी
§ नाटक
कालावधी :- १० मिनिट
|
v सांगकेन
(Sangken) महोत्सव
|
§ अरुणाचल
प्रदेशमध्ये पार पडला
§ एप्रिल
२०१७
|
v पना
संक्रांती
|
§ ओडिशा
मध्ये पार पडला
§ महा
बिसुबा संक्रांती या नावानेही ओळखले जाते.
§ ओडिशामधील
बौद्ध आणि हिंदूंचे नूतन वर्ष
§ यासारखेच
(नूतन वर्ष महोत्सव) महोत्सव देशातील अन्य भागात पुढील नावाने साजरे केले
जातात:-
w वैसाखी
:- उत्तर आणि मध्य भारत
w बिहू
:- आसाम
w पोहेला
बैसाखी :- बंगाल
w विशु
:- केरळ
w पुथंडू
:- तमिळनाडू
|
v ब्रिक्स
चित्रपट महोत्सव
|
§ चेंगडू
(चीन) येथे पार पडला
§ २३-२७
जून २०१७
§ पहिला
महोत्सव :- नवी दिल्ली (सप्टेंबर २०१६)
|
v जागतिक
सागर महोत्सव
|
§ न्यूयॉर्क
(अमेरिका) येथे पार पडला
§ जून
२०१७
|
v टागोर
संस्कृतिक महोत्सव
|
§ इजिप्त
मध्ये साजरा
§ ८-१२
मे २०१७
§ उद्देश
:- रविंद्रनाथ टागोर यांची १५६ वी जयंती साजरी करणे
|
v येलागिरी
ग्रीष्म उत्सव
|
§ येलागिरी
टेकड्या (तमिळनाडू) येथे पार पडला
§ २७
मे २०१७ रोजी
|
v
सकेवा महोत्सव |
§ सिक्किम
मध्ये साजरा
§ राई
समुदायाचा महोत्सव
§ भूमी
पुजा, चंडी
पुजा या नावानेही ओळखला जातो.
|
v बिशू
पर्व
|
§ झारखंड
मध्ये साजरा
§ आदिवशी
समुदायाचा शिकार महोत्सव
§ सेंद्रा
या नावानेही ओळखला जातो.
§ दलामा
वन्यजीव अभयारण्यात साजरा
|
v विविड
सिडनी महोत्सव
|
§ ऑस्ट्रेलियामध्ये
साजरा
§ प्रकाश,
संगीत आणि कल्पनेवरील जगातील सर्वात मोठा महोत्सव
§ ‘जगातील
सर्वांत मोठे लायटिंग प्रदर्शन’
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
|
v यूरोपियन
युनियन चित्रपट महोत्सव
|
§ २२
वा महोत्सव, भारतात
पार पडला
§ नवी
दिल्ली, पुणे,
मुंबई, गोवा,
कलकत्ता, राची,
कोइंब्तुर,
पोंडीचेरी
|
v द्री
(Dree) महोत्सव
|
§ अरुणाचल
प्रदेशमध्ये पार पडला
§ जुलै
२०१७ मध्ये
§ अपताणी
समुदायाचा महोत्सव
|
v आदि
पेरूक्कू महोत्सव
|
§ तमिळनाडूमध्ये
साजरा केला जातो.
§ पाण्याला
समर्पित महोत्सव
§ ‘आदि
१८’ या नावानेही
ओळखला जातो.
|
v भारत
आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव
|
§ चेन्नई
(तमिळनाडू) येथे पार पडला
§ १३-१६
ऑक्टोबर २०१७
|
v राष्ट्रीय
आयुर्वेद युवक महोत्सव
|
§ पहिलाच
महोत्सव
§ जयपुर
(राजस्थान) येथे पार पडला
|
v बतुकम्म
महोत्सव
|
§ तेलंगणा
राज्यात साजरा केला जातो
|
v भारतीय
महिला सेंद्रिय महोत्सव
|
§ नवी
दिल्ली येथे पार पडला
§ उद्देश
:- सेंद्रिय क्षेत्रातील महिला शेतकरी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे
§ संकल्पना
:- ‘गुड फॉर विमेन,
गुड फॉर इंडिया, गुड फॉर
यू’
|
v आशियान-भारत
संगीत महोत्सव
|
§ पुराणा
किल्ला, नवी
दिल्ली येथे पार पडला
§ उद्देश
:- भारत आशियान संवाद भागीदारीचे २५ वर्षे साजरे करणे.
|
v आंतरराष्ट्रीय
कठपुतळी महोत्सव
|
§ कलकत्ता
येथे पार पडला
§ ऑक्टोबर
२०१७
|
v संगई
महोत्सव
|
§ मणीपुरमध्ये
साजरा केला जातो
|
v नमामी
बराक महोत्सव
|
§ सिल्चर,
आसाम येथे साजरा
§ पहिलाच
महोत्सव
§ बराक
:- आसाममधील एक नदी
|
v आदि
महोत्सव
|
§ आदिवासी
महोत्सव
§ नवी
दिल्ली येथे पार पडला
§ नोव्हेंबर
२०१७
|
v चेरी
ब्लॉसम महोत्सव
|
§ दूसरा
महोत्सव
§ शिलॉन्ग,
मेघालय येथे पार पडला
§ जगातील
एकमेव वसंत चेरी ब्लॉसम महोत्सव
§ नोव्हेंबर
२०१७
|
v आंतरराष्ट्रीय
बाल चित्रपट महोत्सव
|
§ २०
वा महोत्सव
§ हैद्राबाद
(तेलंगाण) येथे पार पडला
§ बालकांसाठीचा
देशातील सर्वांत मोठा चित्रपट महोत्सव
§ मुख्य
संकल्पना :- न्यू इंडिया
|
v नॉर्डिक-बाल्टिक
युवा चित्रपट महोत्सव
|
§ नवी
दिल्ली येथे पार पडला
§ पहिलाच
महोत्सव
§ नॉर्डिक-बाल्टिक
देश :- डेन्मार्क, एस्टोनिया,
फिनलंड, आइसलँड,
लाटविया, लिथुआनिया,
नॉर्वे आणि स्वीडन
|
List of festivals celebrated in India,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत