• New

    चालू घडामोडी प्रश्नसंच : 21-22 नोव्हेंबर 2017

    प्र.1) एटॉम ईगोयन यांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2017) जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ते कोणत्या देशाचे आहेत?
    a) कॅनडा
    b) अमेरिका
    c) न्यूझीलंड
    d) चीन

    प्र.2) Age of Anger: A History of the Present या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    a) मिलन वैष्णव
    b) नवनीत देव सेन
    c) शशि थरूर
    d) पंकज मिश्रा

    प्र,3) जागतिक स्वच्छता गृह दिन 2017 (World Toilet Day) ची संकल्पना काय होती?
    a) वेस्टवाटर
    b) टॉयलेट्स अँड नुट्रिशन
    c) फॉलो द फ्लश
    d)  टॉयलेट्स अँड जॉब्स

    प्र.4) 42 व्या इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ मिलिटरी मेडिसिनचे आयोजन कोणता देश करत आहे?
    a) जपान
    b) भारत
    c) फ्रान्स
    d) नेपाळ

    प्र.5) युवा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2017 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?
    a) नवी दिल्ली
    b) पुणे
    c) कोची
    d) गुवाहाटी

    प्र. 6) एसीसी अन्डर-19 एशिया कप क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशाने jinकला आहे?
    a) मलेशिया
    b) पाकिस्तान
    c) भारत
    d) अफगाणिस्तान

    प्र. 7) जगातील सर्वांत मोठ्या टॉयलेट पॉट मॉडेलचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
    a) उत्तर प्रदेश
    b) ओडिशा
    c) पंजाब
    d) हरियाणा

    प्र. 8) 8 व्या जागतिक उद्योजगता परिषदेची संकल्पना काय होती?
    a)  Women First, Prosperity for All
    b) Go Digital
    c) Live Together for prosperity
    d) Joins hands for global economy

    प्र. 9) आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रॅंकिंग 2017 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?
    a) 43 वा
    b) 51 वा
    c) 29 वा
    d) 62 वा

    प्र.10) भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
    a) लखनौ
    b) जबलपुर
    c) बीकानेर
    d) हैद्राबाद

    प्र. 11) जागतिक मस्त्यव्यवसाय दिन कधी साजरा केला जातो?
    a) 19 नोव्हेंबर
    b) 20 नोव्हेंबर
    c) 21 नोव्हेंबर
    d) 22 नोव्हेंबर

    प्र.12) IMBAX (India-Myanmar Bilateral Army Exercise) कोणत्या राज्यात सुरू आहे?
    a) मेघालय
    b) हिमाचल प्रदेश
    c) महाराष्ट्र
    d) सिक्किम

    उत्तरे:
    1) कॅनडा 2) पंकज मिश्रा 3) वेस्टवाटर 4) भारत  5) गुवाहाटी 6) अफगाणिस्तान 7) हरियाणा 8) Women First, Prosperity for All 9) 51 वा 10) हैद्राबाद 11) 21 नोव्हेंबर  12) मेघालय

    आमचे टेलीग्राम जॉइन करा » @MPSCmantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad