गोदावरी नदी प्रणाली
गोदावरी
नदी
|
·
उगम – त्र्यांबकेश्वर (ब्रम्हगिरी टेकडी)
·
भौगोलिक सीमा –
सतमाळा-अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट दरम्यान वाहते
·
प्रवाहमार्गातल जिल्हे – नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड
·
महाराष्ट्रातील
सर्वांत जास्त जिल्ह्यांतून वाहणारी नदी (सात जिल्ह्यांतून वाहते)
·
खेर्यातील शहरे – नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड
·
काठावरील शहरे – नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव, नांदेड
·
लांबी - एकूण 1455 किमी
(महाराष्ट्रात – 668 किमी)
·
नदीखोर्याचे क्षेत्रफळ –
1,53,779
चौकिमी
·
महाराष्ट्राच्या 49% क्षेत्र व्यापले आहे
·
भारताच्या 10% क्षेत्र व्यापले आहे
·
उपनद्या –
-
उजव्या बाजूने मिळणार्या
(दक्षिणेकडून) – दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, मांजरा, दुधाणा, कुंडलिका
-
डाव्या बाजूने मिळणार्या
(उत्तरेकडून) – शिवणा, दक्षिण पूर्णा, प्राणहीता, इंद्रावती, कदवा, बाणगंगा, खाम
·
दारणा
– कळसुबई डोंगरावर (इगतपुरीजवळ) नाशिक मध्ये उगम
·
कादवा
– वणीच्या डोंगरात तौला शिखराजवळ नाशिकमध्ये उगम
·
बाणगंगा
– भोरगड शिखराजवळ नाशिकमध्ये उगम
·
प्रवरा
– हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदराजवळ अहमदनगर मध्ये उगम
·
मुळा –
बाळेश्वर डोंगरावर अहमदनगरमध्ये उगम
·
शिवणा
– सतमाळा डोंगरावर औरंगाबादमध्ये उगम
·
सिंदफणा
– बालाघाट डोंगरावर बीडमध्ये उगम
·
मांजरा
– बालाघाट डोंगरातील चिंचोली टेकड्यांवर बीडमध्ये उगम
·
कुंडलिका
- बालाघाट डोंगरातील नकनूर टेकड्यांवर बीडमध्ये
उगम
दक्षिण
पूर्णा
|
-
अजिंठ्याच्या डोंगरात उगम
-
उपनद्या : डाव्या बाजूने मिळणार्या
– खेळना, उजव्या बाजूने
मिळणार्या – अंजना, गिरजा, कापरा, दुधाणा
पैनगंगा
|
·
उगम – बुलढाणा जिल्ह्यात देऊळघाट
येथे अजिंठा डोंगरात
·
वर्धेची उपनदी (बल्लारपुर येथे वर्धेस मिळते)
·
बुलढाणा व यवतमाळ पाठरावरून
वाहते
·
उपनद्या : कयाधू, पुस, आरणा, अडान, वाघाडी, खूनी, वैदर्भा
·
प्रवाहमार्गातील जिल्हे –
बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, हिंगोली.
·
लांबी – 495 किमी
·
विदर्भातील
सर्वांत लांब नदी
·
सहस्त्राकुंड
धबधबा (नांदेड)
·
दगडी कोळसा या खोर्यात सापडतो
·
काठावरील ठिकाणे व नदी –
-
महेकर – पैनगंगा
-
पुसद व महागाव – पुस
-
घाटंजी – वाघाडी
-
पंढरकवडा – खूनी
-
आरणी – अरुणावती
-
कापेश्वर – पैनगंगा
वर्धा नदी
|
·
वैनगंगेची उपनदी
·
उगम – मध्य प्रदेशातील बैतुल
जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत
·
प्रवाह मार्गातील जिल्हे –
अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर
·
लांबी – 455 किमी
·
महाराष्ट्रातील सर्वांत लांब दक्षिण वाहिनी नदी
·
उपनद्या – उजवी बाजू- बेंबळा, रामगंगा, निरगुडा.
डावी बाजू- बाकळी, यशोदा, वेणा, इकाई, कार, बोर, नंद, इटाई
·
काठावरील ठिकाणे – पुलगाव
(वर्धा नदीकाठी)
वैनगंगा नदी
|
·
उगम – मध्य परदेशात शिवनी
जिल्ह्यात मैकल डोंगरात भाकल येथे
·
प्रवाह मार्गातील जिल्हे –
भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली
·
प्राणहीता –
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह
·
उपनद्या – उजवी बाजू- कन्हान, मूल, सुर, बावनथडी.
डावी बाजू – पांगोली, बाघ, चुलबंद, गाढवी, दीना
·
तांदूळ खोर्यातील प्रमुख
पीक
·
अनिश्चित प्रवाह प्रणाली तयार
केली आहे
·
काठावरील शहरे – भंडारा, पवनी, गडचिरोली, चारमोशी, अहेरी, सिरोंचा
·
गोंदिया – पांगोली नदीच्या
काठी
नदी व लांबी
|
|
·
पैनगंगा – 676 किमी
·
गोदावरी – 668 किमी (महाराष्ट्रात)
·
मांजरा – 616 किमी
·
वर्धा – 455 किमी
·
वैनगंगा – 295 किमी
·
कन्हान – 275 किमी
·
दक्षिण पूर्णा – 273 किमी
·
मन्यड – 225 किमी
·
अडान – 210 किमी
|
·
प्रवरा – 208 किमी
·
इंद्रावती – 129 किमी
·
सिंदफणा – 122 किमी
·
प्राणहिता – 120 किमी
·
दारणा – 80 किमी
·
लेंडी – 80 किमी
·
कदवा – 74 किमी
·
मुळा – 35 किमी
|
नदी व संगम स्थळ
|
|
·
गोदावरी-कादवा – नंदुर माधमेश्वर (नाशिक)
·
गोदावरी-प्रवरा – टोके (नगर)
·
गोदावरी-शिवना – धारेगाव (औरंगाबाद)
·
गोदावरी-सिंदफणा – मांजरथ (बीड)
·
गोदावरी-प्राणहिता – सिरोंचा (गडचिरोली)
·
गोदावरी-मांजरा – कोंडलवाडी (नांदेड)
·
गोदावरी-इंद्रावती – सोमनूर (गडचिरोली)
·
गोदावरी-दारणा – सायखेड (नाशिक)
·
गोदावरी-खाम – जोगेश्वरी (औरंगाबाद)
·
गोदावरी-दक्षिण पूर्णा – कांठेश्वर (परभणी)
·
प्रवरा-मुळा – नेवासे (नगर)
|
·
प्रवरा-महाळुगी – संगमनेर (नगर)
·
पैनगंगा-पुस– हिवरा (यवतमाळ)
·
पैनगंगा-वर्धा – जुगाद (यवतमाळ)
·
वर्धा-बेंबळा– नांदेसांगावी (यवतमाळ)
·
वर्धा-रामगंगा– रामतीर्थ (यवतमाळ)
·
वर्धा-पैनगंगा – धुगूस (चंद्रपुर)
·
वर्धा-वैनगंगा – चपराळा
·
बाघ-वैनगंगा – काटी (गोंदिया)
·
वैनगंगा-सुर – भंडारा
·
वैनगंगा-काठानी – गडचिरोली
· इंद्रावती-पर्लकोटा-पामलगौतम (त्रिवेणीसंगम)
– भामरागड
|
अधिक महितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा >> जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत