लोकसंख्या आढावा
एप्रिल २०१० – गृहगणनेला सुरुवात
३१ मार्च २०११ – अंदाजित आकडे प्रकाशित
२० मे २०१३ – अंतिम आकडे प्रकाशित (मणीपुरमधील सेनापूर जिल्ह्यातील माओमारम, पाओमाता, पुरुल हे उपविभाग वगळता).
२६ ऑगस्ट २०१५ – मणीपुरसह अंतिम आकडे
२६ ऑगस्ट २०१५ – धर्मनिहाय आकडे
१३ जानेवारी २०१६ – वयवार आकडे
गृहगणना २०११
देशात ३३.०८ कोटी घरे. ७७.१% घरांचा वापर राहण्यासाठी तर उर्वरित घरांचा इतर कामांसाठी वापर.
देशात २४.६७ कोटी कुटुंबे. (ग्रामीण = १६.७८ कोटी, शहरी = ७.८८ कोटी)
६१.९% कुटुंबे टिकाऊ घरात रहातात. २९% कुटुंबाच्या घरांची छते काँक्रीटचे.
४३.३% कुटुंबाच्या घरात नळाने पाणी. ६७.३% कुटुंबाच्या घरपर्यंत वीज पोहोचली.
४६.९% कुटुंबाकडे घरातच सौचलाय. ४९.८% कुटुंबे उघड्यावर सौचास जातात.
४९% कुटुंबे स्वयंपाकसाठी लाकूड वापरतात. ०.३% क्कुटुंबाच्या घरी स्वयंपाकच होत नाही.
५८.७% कुटुंबे बँकिंग सुविधेचा लाभ घेतात.
भारताची लोकसंख्या २०११
एकूण लोकसंख्या : १२१ कोटी. (५१.५% पुरुष, ४८.५% स्त्रिया)
ग्रामीण लोकसंख्या : ६८.८%
शहरी लोकसंख्या : ३१.२%
दशवार्षिक वृद्धीदर : १७.७२%
दशवार्षिक वाढ : १८.२२ कोटी
घनता : ३८२
लिंग गुणोत्तर : ९४३
लिंग गुणोत्तर (०-६ वर्ष) : ९१८
साक्षरता : ७२.९८%
©MPSCmantra
३१ मार्च २०११ – अंदाजित आकडे प्रकाशित
२० मे २०१३ – अंतिम आकडे प्रकाशित (मणीपुरमधील सेनापूर जिल्ह्यातील माओमारम, पाओमाता, पुरुल हे उपविभाग वगळता).
२६ ऑगस्ट २०१५ – मणीपुरसह अंतिम आकडे
२६ ऑगस्ट २०१५ – धर्मनिहाय आकडे
१३ जानेवारी २०१६ – वयवार आकडे
गृहगणना २०११
देशात ३३.०८ कोटी घरे. ७७.१% घरांचा वापर राहण्यासाठी तर उर्वरित घरांचा इतर कामांसाठी वापर.
देशात २४.६७ कोटी कुटुंबे. (ग्रामीण = १६.७८ कोटी, शहरी = ७.८८ कोटी)
६१.९% कुटुंबे टिकाऊ घरात रहातात. २९% कुटुंबाच्या घरांची छते काँक्रीटचे.
४३.३% कुटुंबाच्या घरात नळाने पाणी. ६७.३% कुटुंबाच्या घरपर्यंत वीज पोहोचली.
४६.९% कुटुंबाकडे घरातच सौचलाय. ४९.८% कुटुंबे उघड्यावर सौचास जातात.
४९% कुटुंबे स्वयंपाकसाठी लाकूड वापरतात. ०.३% क्कुटुंबाच्या घरी स्वयंपाकच होत नाही.
५८.७% कुटुंबे बँकिंग सुविधेचा लाभ घेतात.
भारताची लोकसंख्या २०११
एकूण लोकसंख्या : १२१ कोटी. (५१.५% पुरुष, ४८.५% स्त्रिया)
ग्रामीण लोकसंख्या : ६८.८%
शहरी लोकसंख्या : ३१.२%
दशवार्षिक वृद्धीदर : १७.७२%
दशवार्षिक वाढ : १८.२२ कोटी
घनता : ३८२
लिंग गुणोत्तर : ९४३
लिंग गुणोत्तर (०-६ वर्ष) : ९१८
साक्षरता : ७२.९८%
लोकसंख्या (१२१ कोटी)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) उत्तरप्रदेश
२) महाराष्ट्र
३) बिहार
४) पश्चिम
बंगाल
५) आंध्रप्रदेश
|
१) लक्षद्वीप
२) दीव-दमन
३) दानह
४) अंदमान
निकोबार
५) सिक्किम
|
महाराष्ट्र
(११.२३ कोटी)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) ठाणे
(१.१० कोटी)
२) पुणे
(९४.२९ लाख)
|
१) शिंधुदुर्ग
(८.५ लाख)
२) गडचिरोली
(१०.७३ लाख)
|
दशवार्षिक वृद्धीदर (१७.७%)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) दानह
(५५.८८%)
२) दिव-
दमन (५३.७६%)
३) मणीपुर
(३१.८०%)
४) पॉंडिचेरी
(२८.०८%)
५) मेघालय
(२७.९५%)
|
१) नागालँड
(-०.५८%)
२) केरळ
(४.९१%)
३) लक्षद्वीप
४) अंदमान-
निकोबार
५) गोवा
|
महाराष्ट्र
(१५.९९%)
|
|
सर्वाधिक
|
सर्वांत कमी
|
१) ठाणे
(३६%)
२) पुणे
(३०.४%)
३)
|
१) मुंबई
शहर (-७.६%)
२) रत्नागिरी
(-४.८%)
३) शिंधुदुर्ग
(-२.२%)
|
- १९
राज्य/के.प्र.
चा दशवार्षिक वृद्धीदर राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त.
- ऋणात्मक
वृद्धीदर असलेले एकमेव राज्य : नागालँड.
- २००१
मध्ये वृद्धीदर २१.६५% होता
- महाराष्ट्र
आणि राष्ट्रीय लोकसंख्या वृद्धीदरातील फरक : १.६५%
- महाराष्ट्रचा
लोकसंख्या दशवार्षिक वृद्धीदर देशापेक्षा फक्त दोन वेळा जास्त होता : १९६१-७१
आणि १९८१-९१
- १९११-२१
हे दशक लोकसंख्या वाढीचे ऋणात्मक दशक होते.
|
|
घनता (३८२)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) दिल्ली
(११३२०)
२) चांदीगड
(९२५८)
३) पॉंडिचेरी
(२६०५)
४) दमन
दिव (२१७२)
५) लक्षद्वीप
(२०१५)
६) बिहार
(११०६)
७) पश्चिम
बंगाल (१०२८)
|
१) अरुणाचल
प्रदेश (१७)
२) अंदमान-निकोबार
(४६)
३) मिझोराम
(५२)
४) सिक्किम
(८६)
५) नागालँड
(११९)
|
महाराष्ट्र (३६५)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) मुंबई
उपनगर (२०,८९०)
२) मुंबई
शहर (१९,६६५)
३) ठाणे
४) पुणे
५) कोल्हापूर
|
१) गडचिरोली
(७४)
२) शिंधुदुर्ग
(१६३)
३) चंद्रपुर
४) रत्नागिरी
५) यवतमाळ
|
- १६
राज्यांची घनता राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त आहे.
- १०००
पेक्षा जास्त घनता असलेली बिहार आणि प.बंगाल ही दोनच राज्ये आहेत.
- २००१
मध्ये सर्वाधिक घनता प. बंगालची होती (आता बिहार)
- औरंगाबादची
घनता राज्याच्या घनतेएवढी (३६५).
- लोकसंख्या
घनतेबाबत महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आहे.
- २००१
मध्ये देशाची घनता ३२५ तर महाराष्ट्रची घनता ३१५ होती.
|
|
लिंग गुणोत्तर (९४३)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) केरळ
(१०८४)
२) पॉंडिचेरी
(१०३७)
३) तमिळनाडू
(९९६)
४) आंध्रप्रदेश
(९९३)
५) छातीसगड
(९९१)
|
१) दमन-दिव
(६१८)
२) दानह
(७७४)
३) चांदीगड
(८१८)
४) दिल्ली
(८६८)
५) अंदमान-निकोबार
(८७६)
६) हरियाणा
(८७९)
|
महाराष्ट्र
(९२९)
|
|
सर्वाधिक
|
सर्वांत कमी
|
१) रत्नागिरी
(११२२)
२) शिंधुदुर्ग
(१०३६)
३) गोंदिया
४) सातारा
५) भंडारा
|
१) मुंबई
शहर (८३२)
२) मुंबई
उपनगर (८६०)
३) ठाणे
४) पुणे
५) बीड
|
- २५
राज्य/ के.प्र. चे लिंग गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त.
- लिंग
गुणोत्तरबाबत महाराष्ट्र देशात २२ व्या क्रमांकावर (फक्त राज्यांचा विचार
केल्यास महाराष्ट्र १२ वा)
- लिंग
गुणोत्तर ९५० पेक्षा जास्त असणारे २६ जिल्हे आहेत.
- परभणीचे
लिंग गुणोत्तर राष्ट्रीय गुणोत्तराएवढे आहे (९४०)
|
|
लिंग गुणोत्तर (०-६ वर्षे) (९१८)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) अरुणाचल
प्रदेश (९७२)
२) मिझोराम
(९७०)
३) मेघालय
(९७०)
४) छतीसगड
(९६९)
५) अंदमान-निकोबार
(९६८)
|
१) हरयाणा
(८३४)
२) पंजाब
(८४६)
३) जम्मू-कश्मीर
(८६३)
४) दिल्ली
(८७१)
५) चांदीगड
(८८०)
|
महाराष्ट्र
(८९४)
|
|
सर्वाधिक
|
सर्वांत कमी
|
१) गडचिरोली
(९६१)
२) चंद्रपुर
३) गोंदिया
४) रत्नागिरी
५) भंडारा
|
१) बीड
(८०७)
२) जळगाव
(८४२)
३) नगर
४) बुलढाणा
५) कोल्हापूर
|
- १९९१
नंतर सामान्य लिंग गुणोत्तरत वाढ होत असली तरी ०-६ वयोगटातील लिंगगुणोत्तरमध्ये घट
होत आहे.
- ०-६
वयोगटातील लिंग गुणोत्तर अंदाजित आकडेवारीनुसार मिझोराममध्ये सर्वाधिक होते,
मात्र अंतिम आकडेवारीत अरुणाचल प्रदेश पहिल्या क्रमांकावर गेले आहे.
- २००१
मध्ये हे लिंग गुणोत्तर देशात ९२७ तर महाराष्ट्रात ९१३ होते. (१४ बलिकांची घट)
- मध्य
प्रदेश आणि देशाचे ०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तर सारखेच आहे (९१८)
- ०-६
वयोगटातील लिंग गुणोत्तरात महाराष्ट्र २७ व्या स्थानी आहे.
- राष्ट्रीय
सरासरी पेक्षा महाराष्ट्रात ३० बलिकांची घट
|
|
साक्षरता (७२.९८%)
|
|
सर्वाधिक
|
सर्वांत कमी
|
१) केरळ
(९४%)
२) लक्षद्वीप
(९१.८५%)
३) मिझोराम
(९१.३४%)
४) गोवा
(८८.७%)
५) त्रिपुरा
(८७.२२%)
|
१) बिहार
(६१.८%)
२) अरुणाचल
प्रदेश (६५.३८%)
३) राजस्थान
(६६.११%)
४) झारखंड
(६६.४१%)
५) मणीपुर
(६६.८२%)
|
महाराष्ट्र
(८२.३४%)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) मुंबई
उपनगर (८९.९%)
२) मुंबई
शहर (८९.२%)
३) नागपूर
४) अमरावती
५) अकोला
|
१) नंदुरबार
(६४.४%)
२) गडचिरोली
३) बीड
४) जालना
(७१.५%)
५) धुळे
|
- १९५१
मध्ये भारतात १८.३३% साक्षरता होती.
- पुरुष
साक्षरता : ८०.८८%
- स्त्री
साक्षरता : ६४.६३%
- स्त्री
व पुरुष साक्षरतेत १६.२५% ची तफावत आहे.
- २००१
मध्ये साक्षरता ६४.८४% (२००१ च्या तुलनेत ८.१५५ वाढ)
- या
दशकामध्ये २० कोटी साक्षर लोकांची भर पडली (३६.२% वाढ)
- महा
: ग्रामीण साक्षरता : ७७.९%,
शहरी साक्षरता : ८९.७४%
- महाराष्ट्राच्या
साक्षरतेपेक्षा १३ जिल्ह्यांत साक्षरता जास्त आहे.
- १९५१
मध्ये महाराष्ट्रातील साक्षरता २७.६१% होती तर महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी
साक्षरता ३५% होती.
- १९५१,
१९६१, १९७१
च्या जनगणनेसाठी साक्षरता दर हा ५ वर्षे व अधिक वयाच्या लोकांसाठी काढण्यात आला
होता.
- १९८१,
१९९१, २००१
व २०११ च्या जनगणनेसाठी साक्षरता दर हा ७ वर्षे व अधिक वयाच्या लोकांसाठी
काढण्यात आला.
- भारतात
सर्वाधिक साक्षरता असलेल्या १० जिल्हयांची साक्षरता ९५% पेक्षा अधिक आहे.
त्यातील ६ केरळमधील तर ३ जिल्हे मिझोराम मधील आहेत.
|
|
प्रशासकीय
विभागानुसार आकडेवारी
घटक
|
जास्त
|
कमी
|
लोकसंख्या
|
कोकण
|
अमरावती
|
लिंग गुणोत्तर
|
नागपूर
|
कोकण
|
०-६ लिंग गुणोत्तर
|
नागपूर
|
नाशिक
|
साक्षरता
|
कोकण
|
औरंगाबाद
|
पुरुष
|
कोकण
|
अमरावती
|
स्त्रीया
|
कोकण
|
अमरावती
|
- २००१-११
दशकात पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या संख्येत जास्तीने वाढ . (पुरुष: १७.१%,
स्त्रिया : १८.३%).
- १९११-२१
दशक वगळता हे पहिले दशक आहे की ज्यात मागील दशकपेक्षा लोकसंख्येतील प्रत्यक्ष वाढ
कमी झाली.
- भारताची
लोकसंख्या तिसर्या ते सातव्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या एकत्रित लोकसंखेपेक्षाही
जास्त आहे.(अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांग्लादेश)
- उत्तरप्रदेश
आणि महाराष्ट्रची लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
- एकट्या
उत्तरप्रदेशाची लोकसंख्या ब्राझिलच्या लोकसंख्येएवढी आहे.
स्थलांतरच्या
प्रकारानुसार उतरता क्रम:
१) ग्रामीण ते ग्रामीण
२) ग्रामीण ते शहरी
३) शहरी ते शहरी
४) शाहरी ते ग्रामीण
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) उत्तरप्रदेश
(४.४८ कोटी )
२) महाराष्ट्र
(३.४८ कोटी)
३) आंध्रप्रदेश
४) पश्चिम
बंगाल
५) राजस्थान
|
१) अरुणाचल
प्रदेश
२) मणीपुर
३) लक्षद्वीप
४) दमन-दिव
५) मेघालय
|
नागरी
लोकसंख्या
भारत : ३१.१६
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) तमिळनाडू
२) केरळ
३) महाराष्ट्र
|
१) तमिळनाडू
२) महाराष्ट्र
|
महाराष्ट्र :
४५.२३ (२००१ : ४२.%)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) मुंबई
शहर
२) मुंबई
उपनगर
३) पुणे
४) नागपूर
|
१) गडचिरोली
२) शिंधुदुर्ग
३) हिंगोली
|
- नागरी
लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण : गोवा
- नागरी
लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर >> रायगड
- २००१-११
या दशकातील नागरी लोकसंख्येत वाढ : महाराष्ट्र : २४% आणि भारत : ३२%
- वर्ग
१ शहरे : १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी. देशात ४६८ शहरे
- दशलक्षी
शहरे : १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त. देशात ५३ शहरे. महाराष्ट्रात ६. बृहन
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, वसई विरार, औरंगाबाद
- नागरी
वसाहतीचा आकारानुसार क्रम : शहर > नगर >
महानगर > सन्नगर
ग्रामीण
लोकसंख्या
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) नंदुरबार
२) गडचिरोली
३) हिंगोली
|
१) रत्नागिरी
२) रायगड
३) वर्धा
|
ग्रामीण
लोकसंख्येत वाढ : महा. १०% आणि भारत : १२ %
धर्मनिहाय
लोकसंख्या
25
ऑगस्ट 2015 रोजी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने धर्मनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर
केली आहे.
धर्म
|
लोकसंख्या
|
टक्केवारी
|
हिंदू
|
96.63 कोटी
|
79.8%
|
मुस्लिम
|
17.22 कोटी
|
14.2%
|
ख्रिश्चन
|
2.78 कोटी
|
2.3%
|
शीख
|
2.08 कोटी
|
1.7%
|
बौद्ध
|
0.84 कोटी
|
0.7%
|
जैन
|
0.45 कोटी
|
0.4%
|
अन्य आणि फारसी
|
0.79 कोटी
|
0.7%
|
कोणताही धर्म नसणारे
|
0.29 कोटी
|
0.2%
|
·
एकूण
लोकसंख्येशी असलेले हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 0.7% नी घटले आहे.
·
शीख
लोकसंख्येचे प्रमाण 0.2% नी घटले आहे.
·
बौद्ध
लोकसंख्येचे प्रमाण 0.1% नी घटले आहे.
·
मुस्लिम
लोकसंख्येचे प्रमाण 0.8% नी वाढले आहे.
·
ख्रिश्चन
आणि जैन धर्माच्या लोकसंख्येत कोणताही महत्वपूर्ण बादल झाला नाही.
वृद्धीदर
हिंदू = 16.8%
मुस्लिम = 24.6%
ख्रिश्चन = 15.5%
शिख = 8.4%
बौद्ध = 6.1%
जैन = 5.4%
- एकूण
मुस्लिम लोकसंख्येचा विचार केल्यास आसाममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 2001 मध्ये
30.09% असलेले प्रमाण आता 34.2% एवढे झाले आहे. बांगलादेशातून येणार्या
निर्वासितांमुळे मुख्यतः ही वाढ झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत