• New

    संक्षिप्त घडामोडी : जून 2017

    संक्षिप्त घडामोडी : जून 2017 
    ·        शेर बहादुर देऊबा
    -          नेपाळचे नवीन पंतप्रधान
    -          चौथ्यान्दा नेपाळचे पंतप्रधान
    -          नेपाळचे 40 वे पंतप्रधान 
    -          पहिल्यांदा 1995 मध्ये आणि त्यानंतर 2001, 2004, 2017
    -          पुष्प कमल दहल यांची जागा त्यांनी घेतली
    ·        बालचित्रवाणी
    -          दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय
    -          बालचित्रवाणीऐवजी ई-बालभारतीही संस्था सुरू करण्यात येणार
    -          27 जानेवारी 1984 रोजी स्थापना
    ·        ईशान उदय योजना: ईशान्येमध्ये उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ईशान उदय योजना सुरू करण्यात आली आहे.
    ·        दूसरा द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर
    भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण आढावा समितीने दूसरा द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर केला असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही. रेपो दर सध्या 6.25% आहे.

    विविध दर पुढीलप्रमाणे
    -          रेपो दर – 6.25%
    -          रेव्हर्स रेपो दर – 6%
    -          वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) – 20%
    -          ढोबळ मूल्य वर्धन (जीव्हीए) – 7.3%
    ·        उदय कोटक समिती
    -          सूचीबद्ध कंपन्यांचे कॉर्पोरेट प्रशासन मानके सुधारण्यासाठी सेबीकडून स्थापना
    -          उदय कोटक – कोटक महिंद्र बँकेचे अध्यक्ष
    ·        गणेश नीलकांत अय्यर
    -          आयटीटीएफ अंपायर आणि रेफरी कमिटीचे सदस्य म्हणून नामांकन
    -          हा बहुमान मिळणारे पहिले भारतीय
    -          कार्यकाल दोन वर्षांचा असेल
    ·        Skills for life, Save a life
    -          आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम
    -          आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्याकडून दिल्लीत अनावरण
    ·        सचिन तेंडुलकर
    -          यूनिसेफच्या सुपर डॅड्स मोहिमेत सहभागी
    -          मुलांच्या सुरुवातीच्या विकासातील वडिलांची महत्त्वपूर्ण भूमिका संबंधित हे अभियान आहे
    -          डेव्हिड बेकहॅम, नोवाक जोकोविच, माहेरशाल अली, लुईस हॅमिल्टन आणि ह्यूग जॅकमन यांचाही यामध्ये समावेश
    ·        मॉन्टेनिग्रो
    -          North Atlantic Treaty Organization (NATO) चा अधिकृतरीत्या नवीन सदस्य बनला
    -          NATO चे मुख्यालय - ब्रुसेल्स, बेल्जियम
    ·        लग्नासाठी ग्रीन प्रोटोकॉल
    -          राज्यातील लग्न अधिक पर्यावरणपूरक बनविण्यासाठी केरळाने हे ग्रीन प्रोटोकॉल तयार केले
    ·        भारतातील पहिला ग्रामीण एलईडी स्ट्रीट लाइटिंग प्रकल्प
    -          भारत सरकार द्वारा आंध्र प्रदेशमध्ये अमलबजावणी
    अधिक महितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा
    @mpscmantra
    ·        शरद जैन
    -          राष्ट्रीय जल विकास संस्थेच्या (एनडब्ल्यूडीए) महासंचालक पदी नेमणूक
    -          एस मसूद हुसेन यांची जागा त्यांनी घेतली
    -          हुसेन यांची केंद्रीय जल आयोगावर सदस्य म्हणून नेमणूक झाली
    ·        एकल-महिला पेन्शन योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य?
    -          तेलंगणा
    -          दर महिन्याला 1000 रुपये वित्तीय सहाय्य
    -          लाभार्थी - अविवाहित स्त्रिया, जोगिनी आणि घटस्फोटीत स्त्रिया
    ·        ग्रीन थंब उपक्रम
    -          भारतातील वन आच्छादनास प्रोत्साहन देण्यासाठी टाटा प्रोजेक्टसने हा उपक्रम सुरू केला.
    -          जागतिक पर्यावरण दिनी (5 जून) सुरू
    ·        भारताच्या विकास दाराचे अंदाज
    -          जागतिक बँक :  2017-18 मध्ये 7.2%, 2019-20 मध्ये 7.7%
    -          मुडीज : 2017-18 मध्ये 7.5% तर 2018-19 मध्ये 7.7%
    ·        नैसर्गिक आपत्ती परिस्थिती चेतावणी मिळण्यासाठी भारतामधील पहिली स्वयंचलित किनारी चेतावणी प्रणाली ओडिशात स्थापन केली जात आहे.
    ·        मानिका बात्रा व मौमा दास  जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे.
    ·        जागतिक पर्यावरण दिन
    -          दरवर्षी 5 जून रोजी जाहीर केला जातो
    -          2017 ची संकल्पना – “Connecting People to Nature
    -          2017 चा यजमान देश - कॅनडा (जेथे अधिकृतरीत्या हा दिन साजरा केला जातो)
    ·        ट्रीन ट्रीन – स्मार्ट कार्ड आधारित भारतातील पहिला सार्वजनिक सायकल सामायिकरण (Sharing) उपक्रम
    -          म्हैसूर (कर्नाटक) येथे 4 जून रोजी सुरू
    -          प्रकल्पाला निधिपुरवठा अंशतः जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधेअंतर्गत पुढील सहा वर्षे पुरविण्यात येणार आहे
    -          शहरामध्ये 450 सायकली उपलब्ध असतील
    ·        अॅक्सीस बँक
    -          जैवविघटनशील प्रीपेड गिफ्ट कार्ड जारी केलेली भारतातील पहिली बँक
    -          हे प्लॅस्टिकचे कार्ड पॉलीथिलीन टेरेफेथलेट ग्लाइकॉल (पीईटीजी) पासून बनविण्यात आले आहे
    ·        वासुदेव चटर्जी (निधन)
    -          प्रसिद्ध इतिहास तज्ञ
    -          भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष
    -          पुस्तके : ‘Trade, Tariffs and Empire : Lancashire and British Policy in India’, Dictionary of Martyrs India’s Freedom Struggle.
    ·        जे पी नड्डा
    -          केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
    -          डब्ल्यूएचओ महासंचालकांचा विशेष ओळख पुरस्कार जाहीर
    -          जागतिक तंबाखू नियंत्रणासाठी हा सन्मान देण्यात आला
    ·        शांघाय सहकार्य संघटना (SCO) बैठक 2017
    -          17 वी परिषद
    -          अस्ताना, कझाकिस्तान येथे पार पडली
    -          या परिषदेत भारत आणि पाकिस्तानला संपूर्ण सदस्यत्व देण्यात आले
    -          चीन, कझाकिस्तान, किरगिझस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांकडून 2001 मध्ये स्थापना
    टेलीग्राम चॅनल जॉइन करा @mpscmantra
    ·        जागतिक महासागर दिन
    -          दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो
    -          2017 ची संकल्पना – आमचे महासागर, आमचे भविष्य
    -          योगायोग असा की यावर्षी पहिली संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 5-9 जून दरम्यान यूएनचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे पार पडली.
    ·        विजया बँक
    -          देशभरामध्ये 100 डिजिटल गावे विकसित करणार आहे
    -          ग्रामीण भगत डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी
    ·        के जी कर्मकर्कार आणि गौरी शंकर
    -          यांची इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक
    -          तीन वर्षासाठी निवड
    पेमेंट बँक
    -          अधिकाधिक कॅश लेस व्यवहारांच्या माध्यमातून व्यवस्थेत पैसा यावा या हेतूने पेमेंट बँकेची संकल्पना मांडण्यात आली.
    -          कार्ये :
    1)      ठेवी स्वीकारणे, देणी आणि भरणा करणे. (या बँका कर्जे देऊ शकत नाहीत)
    2)      एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड निर्गमित करणे. ( क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत)
    -          किमान भरणा भांडवल : 100 कोटी रूपये.
    -          प्रवर्तकचा वाटा : पहिली पाच वर्षे किमान 40% वाटा.
    -          आरबीआयकडे रोख राखीव प्रमाण ठेवणे आवश्यक. (CRR)
    -          एकूण मागणी ठेवीपैकी 75% शासकीय प्रतिभूतीत गुंतवावे लागतील. (म्हणजेच वैधानिक रोखता प्रमाण = 75%)
    -          ठेवी मर्यादा : कमाल 1 लाख रूपये.
    -          74% एफडीआय गुंतवणूक मर्यादा.
    -          11 प्रवर्तकाना परवाना दिला होता मात्र चोलोमंडलम डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस, सन फार्मास्युटिकल्स आणि टेक महिंद्रा यांनी यातून माघार घेतली आहे.
    -          पहिली पेमेंट बँक : एयरटेल पेमेंट बँक

    ·        राज कमल झा
    -          रेडइंकचा 2017 चा ‘Journalist of the Year’ पुरस्कार
    -          7 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सन्मानित
    ·        फ्रेंच ओपन 2017 पुरुष एकेरी
    -          राफेल नादाल विजयी
    -          वॉवरिंकाचा पराभव
    -          फ्रेंच ओपनचे दहावे विजेतेपद
    -          15 वे ग्रँड स्लॅम
    -          जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी
    -          एकाच प्रकारचे ग्रँड स्लॅम दहा वेळा जिंकणारा जगातील पहिला खेळाडू
    ·        रुग्णवाहिकेमध्ये दाखल केलेल्या रुग्णांच्या स्थितीची दूरस्थ देखरेख (रिमोट मॉनिटरिंग) ठेवण्यासाठी आयआयटी खरगपुरने ‘AmbuSense हे वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले आहे.
    ·        भोपाळ उपनगर क्षेत्रातील हबिबगंज रेल्वे स्टेशन सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर पुनर्विकासित करण्यात येणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन ठरले आहे.
    ·        सौमित्र चटर्जी
    -          प्रसिद्ध बंगाली अभिनेते
    -          फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान लीजन ऑफ ऑनर सन्मान जाहीर
    -          या पुरस्कारासाठी निवड होणारे पहिले बंगाली अभिनेते
    -          त्यांना 2012 मध्ये दादासाहेब फाळके सन्मान
    -          सतार वादक पंडित रविशंकर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि कमल हसन यांना यापूर्वी हा सन्मान मिळाला.
    ·        अॅडम वेस्ट (निधन)
    -          अमेरिकेचे प्रसिद्ध अभिनेते
    -          प्रसिद्ध टीव्ही मालिका बॅटमॅन मुळे परिचित
    ·        डॉ. सी नारायण रेड्डी (निधन)
    -          प्रसिद्ध कवि आणि ज्ञानपीठ विजेते
    -          CiNaRe (सिनारे) या नावाने ओळखले जात
    -          पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते
    ·        चौथा कलिंग साहित्य पुरस्कार 2017
    -          प्रसिद्ध कवी आणि निबंधकार हरप्रसाद दास यांना मिळाला
    -          यावर्षी कलिंग साहित्य महोत्सवात दोन नवीन पुरस्कार सुरू करण्यात आले
    -          कलिंग आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार – आनंद नीलकंठन यांना देण्यात आला
    -          कलिंग कुरुबाकी पुरस्कार - परमिता सत्पथी यांना देण्यात आला
    -          महोत्सवाची 2017 ची संकल्पना - Literature for Peace and Harmony
    ·        जागतिक बालकामगार विरोधी दिन
    -          दरवर्षी 12 जून रोजी साजरा केला जातो
    -          2017 ची संकल्पना - In conflicts and disasters, protect children from child labour
    ·        फोर्ब्सच्या 100 सर्वाधिक कामावणार्‍या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली
    -          विराट कोहली 89 व्या क्रमांकावर
    -          क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या स्थानी
    -          पहिले पाच - क्रिस्टियानो रोनाल्डो, लिबॉन जेम्स, लिओनेल मेस्सी आणि रॉजर फेडरर
    ·        साथ कार्यक्रम
    -          सहकारी संघराज्यासाठी नीती आयोगाने राज्यांसोबत सुरू केला
    -          SATH - Sustainable Action for Transforming Human capital
    ·        प्रेम राज सिंग धर्मशक्ती
    -          भारतीय गिर्यारोहक
    -          नेपाळकडून सन्मानित. नेपाळचा पर्यटन सदिच्छादूत म्हणून नेमणूक.
    -          विक्रमी सहा वेळा एवरेस्टवर चढाई करणारा पहिला भारतीय
    -          बीएसएफ मध्ये डेहराडून येथे असिस्टंट कममंडंट या पदावर कार्यरत
    -          उत्तराखंडचा रहिवासी
    ·        मुथय्या मुरलीधरन
    -          आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारा पहिला श्रीलंकन क्रिकेटपट्टू
    -          एकुणात 83 वा खेळाडू
    ·        पहिली भारतीय रेल्वे मानव संसाधन गोलमेज परिषद
    -          दिल्ली येथे सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन
    -          10 जून 2017 रोजी
    -          संकल्पना : एचआर कडून भागधारकांच्या अपेक्षा, भविष्यातील कार्य – एचआरची भूमिका, प्रतिबंधांतर्गत सर्जनशीलता या तीन संकल्पना होत्या
    ·        विक्रम लिमये
    -          राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक
    -          बीसीसीआयचे प्रशासन चालविण्यासाठी नेमलेल्या पॅनलचे ते सदस्य आहेत.
    ·        पंजाब – शवगृह व्हॅन सेवा मोफत देणार
    -          पंजाब सरकार राज्यातील नागरिकांना शवगृह व्हॅन सेवा मोफत देणार आहे
    ·        प्रोजेक्ट जल संचय
    -          मनरेगा राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार या प्रकल्पाला मिळाला
    -          हा जलसंवर्धन प्रकल्प बिहारमधील नालंदा जिल्ह्यात राबविला जातो
    ·        भारतातील पहिला पाण्याच्या पृष्ठभागाखालील मेट्रो बोगदा
    -          कलकत्ता शहरात हूगळी नदीत बांधण्यात येणार
    -          हावडा आणि सीलधह यांना जोडणार
    -          भारतात पहिल्यांदाच पाण्याच्या पृष्ठभागाखाली बोगदा बांधण्यात येत आहे.
    -          60 कोटी खर्च, डिसेंबर 2019 पर्यन्त पूर्ण होण्याची श्यक्यता
    ·        Indira Gandhi – A life in nature (पुस्तक)
    -          लेखक – जयराम रमेश
    -          माजी पर्यावरण मंत्री व वरिष्ठ कॉंग्रेस नेते
    टेलीग्राम चॅनल जॉइन करा @mpscmantra
    ·        आंतरराष्ट्रीय अलबिनिझम जागरूकता दिन
    -          Albinism : त्वचा, केस व डोळे जन्मापासून अंशत: अथवा पूर्णत: रंगहीन असणे
    -          दरवर्षी 13 जून रोजी साजरा केला जातो
    ·        रिणा मित्रा समिती
    -          म्यानमार सीमेवरील मुक्त हालचालीचा अभ्यास करण्यासाठी स्थापना
    -          केंद्रीय ग्रह मंत्रालयामार्फत स्थापना
    -          रिणा मित्रा – ग्रह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा)
    ·        जागतिक रक्त दाता दिवस
    -          दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो
    -          2017 ची संकल्पना – गिव ब्लड, गिव नाऊ, गिव ऑफन
    ·        Nanniyode Rajan Memorial Award 2017
    -          ई श्रिधरन यांना जाहीर
    -          25,000 व पदक
    -          ई श्रिधरन – दिल्ली मेट्रोचे वरिष्ठ सल्लागार (मेट्रो मॅन म्हणून परिचित)
    ·        AUSINDEX 17
    -          भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय नौदल सराव (दूसरा)
    -          फ्रॅमंटल, ऑस्ट्रेलिया येथे 13 जून रोजी सुरुवात
    -          आयएनएस शिवालिक, आयएनएस कोमार्ता, आयएनएस ज्योती यांचा सहभाग 
    ·        व्हीजन जेट
    -          जगातील सर्वांत लहान आणि सर्वांत स्वस्त खाजगी जेट
    -          अमेरिकास्थित सायरसचा एयरक्रफ्ट्स या कंपनीने नुकतेच अनावरण केले
    ·        ANUGA 2017
    -          जगातील सर्वात मोठा खाद्यन्न उत्सव
    -          भारत सह-भागीदार (co-partner) देश
    -          7 ऑक्टोबर रोजी कोलोन, जर्मनी येथे होणार
    ·        चाइल्ड राइट्स अँड यू (CRY) अहवाल 2017
    -          उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक बाल कामगार
    -          5-6 वर्षे वयोगटातील भारतातील 8 लाख बालके बालकामगार
    -          त्यापैकी 5 लाख बालके शाळेत जात नाहीत
    -          उत्तर प्रदेश नंतर बिहार व महाराष्ट्रचा नंबर
    -          महाराष्ट्रात 82,847 बालकामगार 
    ·        IDCF कार्यक्रम
    -          अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हा कार्यक्रम सुरू केला
    -          IDCF: Intensified Diarrhea Control Fortnight
    ·        निरू चड्डा
    -          समुद्री कायद्यांसाठी आंतरराष्ट्रीय लवाद (आयटीएलओएस) मध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक होणारी पहिली भारतीय महिला
    -          2017-2026 असा 9 वर्षांचा कार्यकाल त्यांना लाभेल
    -          विजया लक्ष्मी पंडित यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रात उच्च पदावर नेमूक होणार्‍या दुसर्‍या भारतीय महिला
    -          विजया लक्ष्मी पंडित यांनी संयुक्त राष्ट्र आम सभेचे अध्यक्षपद भूषविले होते
    -          आयटीएलओएस – स्थापना – 1996, मुख्यालय – हॅम्बर्ग.
    ·        G 7 पर्यावरण मंत्री बैठक 2017
    -          11-12 जून रोजी बोलोग्ना, इटली येथे पार पडली
    -          यूएस, यूके, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान चे पर्यावरण मंत्री सहभागी
    ·        भारतातील पहिली कॅनल वरील सौर पीव्ही प्रणाली
    -          मोदा (Mouda) थर्मल पॉवर प्रोजेक्ट, नागपूर जवळ (महाराष्ट्र) एनटीपीसीने सुरू केला
    -          क्षमता 150 केव्ही
    ·        ऑनलाइन प्राण्यांच्या विक्रीसाठी तेलंगणा सरकारने पशू बझार वेबसाइट सुरू केली आहे.
    ·        जगातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स
    -          महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार
    -          आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांचा संयुक्त प्रकल्प
    -          2022 पर्यन्त पूर्ण होण्याची श्याक्यता  
    ·        ऍनाबेल मेहता
    -          सचिन तेंडुलकरच्या सासू, सामाजिक कार्यकर्त्या
    -          मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर हा सन्मान जाहीर
    -          त्या आपणालाय या एनजीओ मार्फत मुंबईत काम करतात
    ·        एशियन इनफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक (AIIB)
    -          अर्जेंटिना, मादागास्कर आणि टोंगा यांना नुकतेच AIIB चे सदस्यत्व देण्यात आले
    ·        गायत्री इस्सार कुमार
    -          यूरोपियन युनियन मध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमणूक
    -          1986 च्या बॅचची आयएफएस अधिकारी
    -          बेल्जियमच्या राजदूत म्हणूनही नेमणूक
    -          याशिवाय रिणत संधु यांची इटलीच्या तर विनायक गुप्ते यांची डेन्मार्कच्या राजदूत पदी नेमणूक झाली
    ·        असियान डेंग्यु दिन
    -          दरवर्षी 15 जून रोजी साजरा केला जातो
    -          2017 ची संकल्पना : यूनायटेड फाइट अगेन्स्ट डेंगू
    ·        भुपेन हजारीका राष्ट्रीय पुरस्कार 2017
    -          येशे डोरजी थोंगची यांना जाहीर
    -          अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध साहित्यिक
    -          सप्टेंबर 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये होणार्‍या कार्यक्रमात देण्यात येणार
    -          पुरस्करची स्थापना – सरहद्द (पुणे) या संस्थेकडून 2012 मध्ये स्थापना
    -          स्वरूप : 51,000, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. 
    ·        मॅन बूकर इंटरनॅशनल 2017
    -          ए हॉर्स वॉल्क्स इंटू ए बार या कादंबरीसाठी डेविड ग्रोसमॅन यांना जाहीर
    -          हा पुरस्कार प्राप्त पहिले इस्राइली लेखक
    -          जेसिका कोहेन यांनी या कादंबरीचे भाषांतर केले आहे. त्यांनाही पुरस्करची रक्कम विभागून मिळणार
    -          2016 पासून विजेता लेखक आणि भाषांतर करणार्‍याला रक्कम विभागून दिली जाते
    ·        पी टी उषा
    -          आयआयटी कानपूर या संस्थेने पी टी उषाला सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केली आहे. (D.Sc)
    -          16 जून रोजी कानपुर येथे झालेल्या 50 व्या पदवीदान समारंभात प्रदान
    -          2000 साली कन्नूर विद्यापीठाने उषाला डी.लिट ही पदवी दिली होती
    ·        जागतिक वयस्कर गैरवर्तन जागरुकता दिवस
    -          15 जून रोजी साजरा केला जातो
    -          2917 ची संकल्पना - Understand and End Financial Abuse of Older People: A Human Rights Issue
    ·        ताजमहाल हॉटेल, मुंबई
    -          इमेज ट्रेडमार्क मिळालेली भारतातील पहिली वास्तु
    -          ट्रेड मार्क कायदा 1999
    ·        जागतिक निर्वासित दिन
    -          20 जून रोजी साजरा केला जातो
    -          संयुक्त राष्ट्र चिल्ड्रेन फंडने यावर्षी सिरियन निर्वासित मुझून अलमेलहानला आपला नवीन व सर्वांत तरुण सदिच्छादूत म्हणून घोषित केला आहे.   
    -          मुझून अलमेलहान – 19 वर्षीय शैक्षणिक कार्यकर्ति महिला
    ·        अमिताभ बच्चन
    -          वस्तु व सेवा कर साठी सदिच्छादूत म्हणून नेमणूक
    -          सीबीईसीने ही नेमणूक केली
    ·        दलवीर भंडारी
    -          आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने दलवीर भंडारी यांना पुनरनामांकित केले आहे
    -          फेब्रुवारी 2018 पर्यन्त ते या पदावर असतील
    ·        पहिल्या ब्रिक्स क्रीडा स्पर्धा
    -          17 जून 2017 रोजी गुआनझोउ, चीनमध्ये सुरुवात
    -          पाच देशांतील 300 खेळाडूचा सहभाग
    -          3 खेळांचे 10 कार्यक्रम - पुरुष बास्केटबॉल, महिला व्हॉलीबॉल आणि वुशु
    -          2 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य पदके
    -          एम. ग्यानदास आणि अंजुल नामदेव प्रत्येकी एक सुवर्ण पदक विजेते
    -          बिधेश्वरी देवी आणि तोशिबाला प्रत्येकी एक रौप्य
    -          सनागुगोही चानू आणि सजन लामा यांना कांस्य पदक (वुशूसाठी)
    ·        आंतरराष्ट्रीय योग दिन
    -          दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो
    -          2017 ची संकल्पना – योगा फॉर हेल्थ
    -          यावर्षी तिसरा योग दिन
    ·        भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची गोदी
    -          कत्तपूल्ली शिपयार्डवर (चेन्नई) अनावरण
    -          रचना आणि बांधणी- लार्सन अँड टर्बो
    -          185 मीटर लांब, 40 मीटर रुंद 
    ·        नर्सरी ते पीएचडी पर्यन्त सरकारी शाळा आणि कॉलेजमध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा करणारे राज्य – पंजाब
    ·        श्रीहरी चंद्रघाटगी
    -          भारतीय कृषी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
    -          जपानचा 2017 चा पर्यावरण मंत्रालयचा पुरस्कार जाहीर
    -          हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले विदेशी व्यक्ती ठरले आहेत
    ·        पहिला पंतप्रधान योगा पुरस्कार
    -          राममणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेला जाहीर
    ·        इंदोर
    -          अनियंत्रित रहदारी (ट्रॅफिक) नियंत्रित करण्यासाठी रोबोटचा वापर करणारे भारतातील पहिले शहर
    -          इंदोरच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक राहुल तिवारी आणि अनिरुद्ध शर्मा यांनी हा रोबोट बनविला
    ·        कोची 1 - पहिले संपर्करहित मेट्रो कार्ड
    -          अॅक्सीस बँकेने विकसित केले
    -          कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या सहयोगाने
    ·        निशा दत्त
    -          लंडन येथे पार पाडलेल्या सातव्या एशियन अवॉर्डसमध्ये वर्षातील सामाजिक उद्यमी सन्मान
    -          हा सन्मान प्राप्त करणार्‍या पहिल्या भारतीय नेत्या
    -          Intellecap च्या मुख्य कार्यकारी अधिकारी
    ·        अझिम प्रेमजी
    -          यांना 2017 चा कार्नेगी मेडल ऑफ फिलान्थ्रोपी सन्मान मिळाला
    -          भारतीय सार्वजनिक शाळा प्रणाली सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे
    ·        वज्र योजना
    -          परदेशातिल भारतीय शास्त्रज्ञांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली
    -          VAJRA - Visiting Advanced Joint Research Faculty
    ·        बंगळुरु – घरपोच डिझेल वितरित करणारे भारतातील पहिले शहर
    -          Mypetrolpump या स्टार्टअप द्वारे हा उपक्रम सुरू
    -          प्रत्येकी 950 लीटर क्षमतेचे तीन वितरण वाहने
    ·        संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन - दरवर्षी 23 जून रोजी साजरा केला जातो
    ·        अंकित क्वात्रा
    -          2017 चा क्विन्स यंग लीडर्स अवॉर्ड पुरस्कार प्राप्त भारतीय उपासमार विरोधी कार्यकर्ता
    -          53 राष्ट्रकुल देशातील 60 जणांना हा सन्मान प्राप्त झाला
    ·        मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिविंग सर्वेक्षण 2017 नुसार प्रवाश्यांना राहण्यासाठी सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत लुआंडा (अंगोलाची राजधानी, आफ्रिका खंड) शहर पहिल्या स्थानावर आहे.
    -          पहिले पाच शहरे – लुआंडा, हाँगकाँग, टोकियो, झुरीच, सिंगापूर
    -          मर्सरचे 23 वे वार्षिक सर्वेक्षण 
    -          भारतातील मुंबई 57 व्या क्रमांकावर
    -          नवी दिल्ली (99), चेन्नई (135), बेंगलोर (166)
    -          सर्वांत कमी महागडे शहर - ट्युनिस (209), बिश्केक (208) आणि स्कोप्जे (206).
    ·        जगातील पहिले डेटा दूतावास (data embassy)
    -          2018 मध्ये लक्झेमबर्ग येथे एस्टोनियन सरकार स्थापन करणार.
    ·        व्लादिमिर वोरोनकोव्ह
    -          नव्याने स्थापन करण्यात आलेल्या युनायटेड नेशन्स काउंटर टेररिझम ऑफिसच्या प्रमुखपदी निवड
    -          अंडर-सेक्रेटरी-जनरलचा हुद्दा सांभाळणार
    ·        ‘Hope in a challenged democracy; An Indian narrative’ (पुस्तक)
    -          लेखक : डॉ. अश्विनी कुमार
    -          प्रसिद्ध वकील, लेखक आणि प्रसिद्ध खासदार
    -          माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते प्रकाशन
    -           
    ·        संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्कार 2017
    -          पश्चिम बंगालला हा पुरस्कार मिळाला
    -          का? – बाल विवाह आणि मुलींच्या शिक्षणाबद्दल राबविलेल्या कन्याश्री प्रकलप या उपक्रमामुळे
    ·        मी प्लांट मोबाइल अॅप्लिकेशन
    -          राज्यातील वृक्ष लगविडीची माहिती रेकॉर्डिंग करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे अॅप्लिकेशन सुरू केले.
    -          राज्य व्हीएन विभागाने 1-7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे.
    ·        इम्रान ख्वाजा
    -          आयसीसी मंडळावर उपाध्यक्ष म्हणून निवड
    -          उपाध्यक्षपद आयसीसीद्वारे नुकतेच तयार करण्यात आले
    -          इम्रान ख्वाजा हे वरिष्ठ वकील आहेत
    -          ते सध्या सिंगापूरमधील असोसिएट्स काउंटीज आणि प्रशासकचे अध्यक्ष आहेत
    ·        आंतरराष्ट्रीय विधवा दिन
    -          23 जून रोजी साजरा केला जातो
    -          यावर्षीची संकल्पना – अधिक सिद्धीसाठी महिलांचे सक्षमीकरण
    ·        कविता देवी
    -          world wrestling entertainment (WWE) मध्ये मुकाबला करणारी पहिली भारतीय महिला
    ·        कलामसॅट
    -          जगातील सर्वांत लहान व सर्वांत हलका उपग्रह
    -          तमिळनाडूचा विद्यार्थी रिफथ शारूक याने आपल्या अन्य सहा जणांच्या टिमसोबत बनविला
    -          23 जून रोजी नासाने यशस्वीरीत्या अवकाशात सोडला
    -          वजन जवळपास – 64 ग्राम
    -          रिफथ शारूक हा पहिला भारतीय विद्यार्थी बनला आहे ज्याने नासाद्वारे आपला प्रयोग सादर केला


    ·        मनू एस पिल्लई
    -          इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2017
    -          ‘The Ivory Throne – Chronicles of the House of Travancore’ या पुस्तकासाठी (त्रावनकोरच्या शेवटच्या राणीचे चरित्र)      
    ·        भूमिका शर्मा
    -          बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप मध्ये 2017 चा मिस वर्ल्ड किताब विजेती
    -          भूमिका उत्तराखंडची असून व्हेनिस, इटली येथे झालेल्या स्पर्धेत हा किताब जिंकला
    ·        देश बंधु गुप्ता (निधन)
    -          लुपिन लि. या फार्मास्युटिकल कंपनीचे संस्थापक
    -          1968 मध्ये स्थापना
    ·        मनुषी छिल्ला (हरियाणा)
    -          2017 ची फेमिना मिस इंडिया वर्ल्ड
    -          फेमिना मिस इंडियाची 54 वी आवृत्ती
    -          सना दुआ (जम्मू आणि काश्मीर) – मिस इंडिया अर्थ 2017
    -          प्रियंका कुमारी (बिहार) – मिस इंडिया ग्रँड 2017
    ·        के कस्तुरीरंगण समिती
    -          राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा बनविण्यासाठी स्थापना
    -          9 सदस्यीय समिती
    ·        शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट अॅक्शन मूव्हीचा पुरस्कार – सुल्तान या चित्रपटाला मिळाला
    ·        मिहाई टुडोस (Mihai Tudose)
    -          रोमानियाच्या पंतप्रधानपदी नेमणूक
    -          Sorin Grindeanu यांची जागा ते घेतील
    ·        श्रीनिवास गोकुलनाथ
    -          सोलो श्रेणी प्रकारात 4,900 किमी रेस अक्रॉस अमेरिका (RAAM)’ पूर्ण करणारा पहिला भारतीय व्यक्ती
    -           जगातील सर्वांत अवघड सायकल रेस
    -          श्रीनिवास गोकुलनाथ – महाराष्ट्रीयन आहेत
    ·        एन. एन. वोहरा
    -          इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या अध्यक्षपदी निवड
    -          नरिंदर नाथ वोहरा – जम्मू काश्मीरचे राज्यपाल
    -          सोली सोराबजी यांची जागा त्यांनी घेतली
    ·        The Emergency – Indian Democracy
    -          प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्य प्रकाश यांचे पुस्तक
    -          व्यंकया नायडू यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन 
    ·        पी व्ही सिंधु
    -          Sports Journalists Federation of India कडून वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान
    -          वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ - भारतीय ज्यूनियर हॉकी संघ (बेल्जियमला हरवून ज्युनिअर विश्वकप विजेता संघ)
    ·        सामाजिक प्रगती निर्देशांक 2017
    -          128 देशांमध्ये भारत 93 व्या स्थानी
    -          पहिले पाच देश – डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड
    ·        पहिला आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन
    -          सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (एमएसएमई) दिन
    -          27 जून रोजी द इंटरनॅशनल ट्रेड सेंटर (आयटीसी) द्वारे साजरा 
    -          संकल्पना – स्मॉल बिझनेस-बिग इमपॅक्ट
    ·        राजीव शुकला समिती
    -          लोढा समितीच्या सुधारणामधील विवादस्पद मुद्दे विचारात घेणे यासाठी स्थापना
    -          बीसीसीआयद्वारे स्थापना
    -          सात सदस्यीय समिती
    -          अन्य सदस्य - सौरव गांगुली, टी.सी. मॅथ्यू (केरळ क्रिकेट), नबा भट्टाचार्य (उत्तर-पूर्व प्रतिनिधी), जय शाह (गुजरात क्रिकेट असोसिएशन), बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी आणि बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी.
    ·        कौशिक बसू
    -          आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनेच्या अध्यक्षपदी नेमणूक (IEA)
    -          3 वर्षासाठी निवड
    -          आयईएची स्थापना – 1950
    -          2012-16 ते जागतिक बँकेत वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख अर्थतज्ञ होते.
    -          2009-12- भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार
    -          सध्या ते कॉर्नेल विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडीजचे ते सी.मार्क्स प्रोफेसर आहेत
    ·        शारजाह, यूएई
    -          यूनेस्कोचे वर्ल्ड बुक कॅपिटल 2019 म्हणून मान्यताप्राप्त ठरलेले शहर
    -          वर्ल्ड बूक कॅपिटल बनणारे 19 वे शहर
    -          वर्ल्ड बुक कॅपिटल 2017 – कनॅक्री
    -          वर्ल्ड बुक कॅपिटल 2018 – अथेन्स
    ·        राम शिंदे समिती
    -          पद्म पुरस्कार 2018 साठी महाराष्ट्रातील नावांची छाननी करुन केंद्र शासनाला शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेली समिती
    -          11 सदस्यीय समिती
    -          राम शिंदे- जल संवर्धन मंत्री
    ·        धनराज पिल्ले
    -          ईस्ट बंगाल फूटबॉल क्लबचा सर्वोच्च सन्मान भारत गौरव
    -          माजी भारतीय हॉकीपट्टू
    -          339 मॅचमध्ये 170 गोल त्याने केले
    -          1999-2000 : राजीव गांधी खेळ रत्न
    -          2000 – पद्मश्री
    ·        भारतातील पहिली गुरांसाठी रक्तपेढी (ब्लड बँक)
    -          ओडिशा मध्ये स्थापना
    -          3.25 कोटी खर्च (केंद्र-राज्य वाटा - 60:40)
    ·        विद्या बालन
    -          इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2017 ची अॅम्बेसिडर म्हणून नेमणूक
    -          मोहत्सवाची संकल्पना – “विविधता” (Diversity)
    -          10-22 ऑगस्ट 2017 दरम्यान होणार
    ·        प्रियंका चोप्रा
    -          कौशल्य भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नेमणूक
    -          जुलै 2015 मध्ये कौशल्य भारत अभियानाची सुरुवात झाली
    -          2022 पर्यंत 40 कोटी लोकांना कौशल्य प्रशिक्षण
    -          कौशल्य भारतचे अन्य सदिच्छादूत – विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सिद्धार्थ मल्होत्रा, शबाना आझामी, मोहित चौहण  
    ·        मनोज सोनी
    -          यूपीएससीचे नवीन सदस्य
    -          डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू
    -          स्वातंत्र्यापासून सर्वांत तरुण कुलगुरू
    -          त्यांचा कार्यकाल 6/65 वर्षे असेल
    -          यूपीएससी अध्यक्ष डेव्हिड सिमलीह यांच्याकडून शपथ
    -          जागतिक एज्युकेशन कॉंग्रेसकडून अमेरिकेतील बॅटन रॉज शहराचे मानद महापौर अध्यक्षपद हा जागतिक पुरस्कार
    ·        कृष्णा आर उर्स
    -          पेरुमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून निवड
    -          भारतीय वंशाचे नागरिक
    ·        जगातील पहिली फॉरेस्‍ट सिटी
    -          लिऊझौ, ग्वांग्सी प्रांत येथे चीन बांधत आहे
    -          2020 पर्यंत पूर्ण होणार
    -          शहर दरवर्षी 10,000 टन कार्बन शोषून घेणार आणि 900 टन ऑक्सिजन सोडणार
    ·        आशियाई अॅथलेटिक चॅम्पियनशिप 2017
    -          22 वी आशियाई अॅथलेटिक चॅम्पियनशिप कलिंगा स्टेडीयम, भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजन
    -          6 जुलै ते 9 जुलै 2017
    -          45 देशाचे सुमारे 800 खेळाडू सहभाग घेणार
    -          अधिकृत शुभंकर – ऑली (ऑलिव रीडले सागरी कासव)
    ·        राजेश शहा
    -          राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक
    -          31 मार्च 2019 पर्यंत या पदावर असतील
    -          चेतन चौहण (क्रिकेटपट्टू) यांची जागा घेतली
    -          चेतन चौहण यांची उत्तर प्रदेशच्या क्रीडा मंत्रिपदी नेमणूक झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता
    ·        आचल कुमार ज्योती
    -          भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त
    -          1975 च्या बॅचचे गुजरात केडरचे निवृत्त आयएएस
    -          6 जुलै रोजी निवृत्त झालेल्या नसीम झैदी यांची जागा त्यांनी घेतली
    -          सध्या ते ओ पी रावत यांच्यासह निवडणूक आयुक्त पदावर होते.
    -          कार्यकाल – 6/65 वर्षे 
    ·        भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्यातील मत्स्यालय
    -          भगवान बिरसा मुंडा जैवविविधता पार्क रांची (झारखंड) येथे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या हस्ते उद्घाटन
    -           नाव – रांची मछली घर
    -          36,000 Sq ft क्षेत्रफळात 58 फिश टॅंक
    -          120 प्रजातीचे 15,000 मासे 

    ·        राष्ट्रीय सांख्यिकी दिन
    -          29 जून रोजी साजरा केला जातो
    -          उद्देश – सामाजिक-आर्थिक जीवनातील नियोजन आणि धोरण निर्मितीतील सांख्यिकीचे महत्त्व अधोरेखित करणे.
    -          भारतीय सांख्यिकीचे जनक पी. सी. महालनोबिस यांचा जन्मदिन
    -          2017 ची संकल्पना – अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टॅटिस्टिक्स 
    ·        टेक्सटाइल इंडिया 2017
    -          भारतातील पहिला मेगा कापड व्यापार कार्यक्रम
    -          30 जून 2017 रोजी गांधीनगर (गुजरात) येथे मोदींच्या हस्ते उद्घाटन
    -          या तीन दिवसीय कार्यक्रमाचे कापड मंत्रालयाकडून आयोजन
    ·        उत्तरखंडला उत्कृष्टता पुरस्कार
    -          दुसर्‍या जागतिक कौशल्य विकास समिट (जीएसडीएम-2017) मध्ये उत्तराखंडला हा पुरस्कार देण्यात आला.
    -          ही परिषद 23 जून रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे पार पडली
    -          आयोजन – ओईसीडी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या सहहयाने पॅरिसमधील भारतीय दूतावास, युरोप इंडिया फाऊंडेशन फॉर एक्सलेन्सतर्फे
    -           मध्यवर्ती संकल्पना – मेकिंग इंडिया ए ग्लोबल हब ऑफ स्किल्ड मॅनपॉवर – द नेक्स्ट स्टेप
    ·        COMMIT
    -          सरकारी अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी प्रेरणा प्रशिक्षण ऑनलाइन सुधारित मॉड्यूल या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
    -          COMMIT - Online Modified Modules on Induction Training
    -          मुख्य उद्देश - सार्वजनिक सेवा वितरण यंत्रणेत सुधारणा करणे आणि नागरिक-केंद्रित प्रशासन प्रदान करणे




    अधिक महितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा : @mpscmantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad