• New

    शतमत पद्धती (Percentile) म्हणजे नेमक काय??

    Join our telegram channel>> @mpscmantra

    लेखी परीक्षेमधून शिफारसपात्र होण्याकरिता शतमत (पर्सेटाइल) पद्धती लागू केली जाते. या पद्धतीनुसार परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराचे एकूण गुण म्हणजे १०० शतमत मानून त्या प्रमाणात इतरांचे शतमत गुण निश्चित केले जातात.
    उदा. सरिताला पेपर एकमध्ये एकूण ७० गुण
    प्राप्त झाले आहेत आणि हे गुण या पेपरमधील सर्वाधिक गुण आहेत, तर धनश्रीला या पेपरमध्ये  ६३ गुण प्राप्त झाले आहेत. या परिस्थितीत सरिताचे गुण = १०० शतमत गुण होतील आणि धनश्रीचे गुण =   शतमत गुण होतील.
    याप्रमाणे शिफारसपात्र ठरण्यासाठी अमागास वर्गातील उमेदवारांना किमान ३५ शतमत तर मागासवर्गीयांना किमान ३० शतमत, विकलांगांना व अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडूंना किमान २० शतमत गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad