इंद्रधनुष्य मोहीमेचा तिसरा टप्प आजपासुन (7 एप्रिल) सुरू.
- इंद्रधनुष्य मोहीमेचा तिसरा टप्प आजपासुन (7 एप्रिल) सुरू.
- यामध्ये बिहार, गुजरात, आसाम, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश राज्यातील 216 जिल्ह्यांचा समावाश करण्यात आला आहे.
- याआंतर्गत लहान मुलांना 7 आजारा संदर्भात लस देण्यात येणार आहे.
- मागील दोन टप्प्यांदरम्यान 39 लाख बालकांचा समावेश.
मिशन इंद्रथनुष्य:
- इंद्रधनुष्यातील सात रंगांप्रमाने सात आजाराविरोधी लसीकरणाचा समावेश आहे.
- मोहीमेचा कालावधी: 2020 पर्यंत
- समाविष्ट आजार:
2.डांग्या खोकला
3. धनुर्वात
4.पोलिओ
5. क्षयरोग
6. गोवर
7.कावीळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत