आर्यभट्ट यांच्या पुतळ्याचे युनेस्को मुख्यालयामध्ये अनावरण
- प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या पुतळ्याचे युनेस्को मुख्यालयामध्ये अनावरण करण्यात आले.
- मानव संसाधन आणि विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
- आंतरराष्ट्रीय शून्य परिषदेच्या निमित्त त्या फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे हजर होत्या.
- हा पुतळा कास्य धातुपासुन बनवलेला आहे.
आंतरराष्ट्रीय शून्य परिषद( international conference on zero)
- 4 एप्रिल ते 5 एप्रिल 2016 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
- पॅरिस येथिल युनेस्कोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.
- पियर आणि मेरी क्युरी विद्यापीठा मार्फत आयोजित.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत