• New

    हवामान बदलांच्या अभ्यासासाठी नासा व इस्रो उपग्रह सोडणार: NISAR


    • हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व अमेरिकेतील नासा या दोन संस्था संयुक्त रीत्या एक उपग्रह सोडणार आहेत, त्यात प्रामुख्याने भूंकप व त्याचे वेगवेगळी रूपे यांवरही संशोधन केले जाणार आहे.
    • हवामान बदल उपग्रह कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिका व भारत प्रथमच मोठय़ा प्रकल्पात एकत्र येत आहेत
    • त्यांनी आता कार्यकारी गट स्थापन केला असून मंगळ मोहिमेतही इस्रो अमेरिकेशी सहकार्य करणार आहे. 
    • हवामान बदल उपग्रह म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक अ‍ॅपर्चर रडार असून त्याचे संक्षिप्त नाव निसार असे आहे. 
    # पुढील बाबींचा अभ्यास त्यात केला जाणार आहे: 
    1.  पृथ्वीवरील गुंतागुतींच्या प्रक्रिया
    2. भूकंप-त्यांचे वेगवेगळे प्रकार
    3. ज्वालामुखी
    4. दरडी कोसळणे
    5. हिमाच्छादने वितळणे
    6. सुनामी व पर्यावरणाची हानी 
    # NISAR :

    • NISAR - NASA ISRO SAR Mission
    • निसार उपग्रहाची बांधणी करताना एल व एस बँड सह पेलोडचा विचार केला जाईल. 
    • यात नासा एल बँड कंपोनंट पुरवणार आहे तर इस्रो एस बँड कंपोनंटर तयार करणार आहे. 
    • निसार उपग्रह इ.स. २०२० किंवा २०२१ दरम्यान सोडला जाणार आहे.
    • निसार उपग्रह हा सागरी पातळी, दरडी कोसळणे, जैवभार यावर बरीच माहिती देऊ शकेल. 

    • गेल्या काही वर्षांत जागतिक तापमान बरेच वाढले असून १८९० नंतर २०१५ हे सर्वात उष्ण वर्ष मानले गेले आहे.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad