• New

    न्या. प्रमोद कोहली केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी


    • न्या. प्रमोद कोहली यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदाची 8 एप्रिल रोजी शपथ घेतली.
    • न्या. सइद आलम यांच्या जागी त्याची निवड करण्यात आली आहे.
    • त्यांचा कार्यकाल 5 वर्ष/68 वर्ष असनार आहे.
    प्रमोद कोहली यांच्याबद्दल:
    -राजौरी(JK) येथे त्यांचा जन्म 1951 मध्ये झाला.
    -1990 मध्ये जम्मु कश्मिरचे महाधिवक्ता झाले
    -जम्मु कश्मिर, झारखंड, पंजाब हरियाणा या उच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधिश म्हणून चाम केले आहे.
    -सिक्किम उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिश म्हणूनही काम केले आहे.


    केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण

    • CAT- Central Administrative Tribunal
    • राज्यघटना कलम 323 अंतर्गत स्थापना (हे कलम 42 व्या घटनादुरूस्तीने टाकन्यात आले आहे)
    • हा बहुसदस्यीय आयोग असुन एक अध्यक्ष व इतर सदस्य असतात.
    • प्रशाशकीय न्यायाधिकरणण कायदा 1985 अंतर्गत 1985 मध्ये अस्तित्वात आले.
    • आधिकारक्षेत्र: आखिल भारतीय सेवा, केंद्रीय नागरी सेवा, संरक्षण सेवेतील नागरी पदे etc.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad