जागतिक बॅकेतर्फे हवामान बदल कृती आराखडा जाहीर
- जागतीक बॅकेने धोरनात्मक हवामानबदल कृती आराखडा नुकताच जाहीर केला आहे.
- पुढील पाच वर्षे म्हणजेच 2020 पर्यंत हवामान बदल विरोधी लढ्याची गती वाढवणे हा उद्देश आहे.
- विकसनशील देशांना त्यांच्या राष्ट्रीय हवामान आराखड्यातील लक्ष गाठण्यासाठी मदत करणे.
- याआंतर्गत विकसनशील देशांना पुढील बाबतीत मदत केली जाणार आहे:
- नविकरणकय ऊर्जा
- हरीत वाहतुक व्यवस्थेचा विकास
- उच्च कार्बन उत्सर्जन स्त्रोतात घट घडवून आणने
- शाश्वत आणि राहण्यायोग्य शहरांचा विकास
ठळक बाबी:
- विकसनशील देशाला 30GW नविकरणीय अतिरीक्त ऊर्जा वाढीसाठी मदत.
- जागतिक बॅक किमान 40 देशांसाठी स्मार्ट कृषी गुंतवणूक योजना तयार करणार.
- 50 देशांसाठी शाश्वत वन आराखडा विकसीत करणे.
- 2020 पर्यंत हवामानावर आधारीत मासेमारीसाठी माहीती व्यवस्था
कोणत्याही टिप्पण्या नाहीत