लखनौ करार
लखनौ अधिवेशन (1916) जहाल-मावळ एकत्र येण्याची करणे
·
जुने वाद आता अर्थहीन झाले होते.
·
जहाल-मावाळाना जाणवले कि आपल्या फुटीमुळे राष्ट्रीय चळवळीचे नुकसान होत आहे.
·
टिळक व बेझंटचे दोन्ही गटाच्या एकतेसाठी अथक प्रयत्न.
·
गोपाल कृष्ण गोखले व फिरोजशहा मेहता याचे निधन.
लखनौ अधिवेशन (1916) -मुस्लिम लीग व कॉंग्रेस एकत्र येण्याही करणे
·
१९१२-१३ च्या बाल्कन युद्धात ब्रिटनने तुर्कीला साहाय्य करण्यास दिलेला नाकार.
·
१९११- बंगालची फाळणी रद्द केली.
·
अलिगढ विद्यापीठ स्थापन करण्यास मदत करण्यास सरकारचा नकार.
·
मुस्लिम लीगचे तरुणांचे हळूहळू राष्ट्रवादी राजकारणाकडे प्रेरित होणे.
·
दुसर्या महायुद्धादरम्यान सरकारचे दमनकारी धोरण.
लखनौ करारातील
तरतुदी
·
कॉंग्रेसच्या स्वराज्याच्या मागणीस लीगचा पाठींबा
·
मुस्लिमांसाठी वेगळ्या
मतदार
संघास
कॉंग्रेसचा
पाठींबा
·
प्रांतिक विधानसभेत निर्वाचित भारतीय सदस्यांपैकी एक निश्चित भाग मुस्लिमांसाठी राखीव( पंजाब-५०%, बंगाल-४०%, मुंबईसहित शिंध-३३%, संयुक्त प्रांत- ३०%, बिहार-२५%, मद्रास-१५%)
·
केंद्रीय विधीमंडळात भारतीय सदस्याच्या १/९ भाग मुस्लिमांसाठी राखीव
·
कोणत्याही सभेत कोणताही प्रस्ताव कोणत्याही सांप्रदाइक हिताच्या विरुद्ध असेल अनी ३/४ सदस्य त्याविरोधात असतील तर तो पास होणार नाही
लखनौ करारानंतर
कॉंग्रेस व मुस्लिम
लीगने सरकारला
आपल्या संयुक्त
मागण्या सदर केल्या
·
सरकारने भारताला उत्तरदायी शासन देण्याची लवकर घोषणा करावी
·
प्रांतिक विधान सभांत निर्वाचित भारतीय सदस्यांची संख्या वाढवावी आणि त्यांच्या अधिकारात वाढ करावी
·
व्हाइसरॉयच्या कार्यकारणीतील निम्मे सदस्य भारतीय असावेत
लखनौ करारातील
नकारात्मक बाजू
·
तरतुदींमध्ये दूरदर्शीपणाचा अभाव
·
मुस्लिमांसाठी वेगळ्या मतदारसंघाला कॉंग्रेसची संमती- द्विराष्ट्र सिद्धांताचे बीज
·
नेत्यांमध्ये जरी एकता झाली तरी हिंदू मुस्लिम जनतेत एकता प्रस्थापित करण्यास कोणताही प्रेरणा नाही

कोणत्याही टिप्पण्या नाहीत