• New

    गांधीजी @ दक्षिण आफ्रिका


    ·         नाताळ भारतीय कॉंग्रेसची स्थापना
    ·         इंडियन ओपिनियन वृत्तपत्राची सुरवात
    ·         १९०६- नोंदणीकृत प्रमाणपत्र विरुद्ध सत्यागृह
    - आफ्रिकी सरकारने प्रत्येक भारतीयासाठी  आपल्या अंगठ्याचा ठसा असलेले नोंदणीकृत प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केले
    - गांधीजीनी यासाठी 'अहिंसात्मक प्रतिरोध सभा'ची स्थापना केली
    ·         टोलस्टोय फार्मची स्थापना
    ·         प्रवासी भारतीयांच्या प्रवेश बंदी विरोधी आंदोलन
    ·         पोल कराविरुद्ध अभियान

    ·         भारतीय पद्धतींच्या विवाहांना अप्रमाणित करण्याविरुद्ध अभियान

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad