• New

    गांधीजींचे सुरवातीचे सत्याग्रह

    चंपारण्य सत्यागृह -१९१७ : पहिला कायदेभंग
    ·         शेतकर्यांना आपल्या जमिनीच्या /२० भागावक नीळ पिकवणे बंधनकारक करण्यात आले होते
    ·         याला 'तीनकाठिया पद्धत' म्हणतात
    ·         राजकुमार शुक्ला या शेतकर्याने गांधीजीला चंपारण्यला येण्याची विनंती केली
    ·         सहभाग : गांधीजी,राजेंद्र प्रसाद,बृज किशोर, माझार उलहक, महादेव देसाई , नरहरी पारेख, जे.बी.कृपलानी
    ©www.mpscmantra.com
    अहमदाबाद गिरणी कामगार चळवळ १९१८ : पहिला उपोषण सत्यागृह
    ·         गिरणी मालक मजुरांमध्ये 'प्लेग बोनस' वरून वाद
    ·         ३५% बोनसची मागणी (गिरणी मालक मात्र २०% द्यायला तयार होते)
    ·         अनुसाया बेन या महिलेने गांधीजींना या संघर्षात योगदान दिले
    ©www.mpscmantra.com
    खेडा सत्यागृह १९१८ : पहिला असहकार
    ·         सक्तीच्या सारा वसुली विरोधी चळवळ
    ·         वाल्लाभाई पटेल यांचाही  या चळवळीत सहभाग होता

    रौलेट कायद्याविरुद्ध सत्यागृह १९१९ : पहिले जन आंदोलन
    ·         जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध
    ·         रवींद्रनाथ टागोर नि आपल्या नइटहूड किताबाचा त्याग केला
    ·         शंकर राम नागरने व्हाइसरॉय कार्यकरणीचा राजीनामा दिला
    ·         रौलेट कायद्याच्या विरोधात गांधीजींनी 'सत्याग्रह सभा सुरू केली.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad