होमरूल लीग
·
आयर्लंडच्या धर्तीवर भारतातील होमरूल लीगची स्थापना
·
टिळकांनी आयर्लंड होमरूल लीगच्या धर्तीवर प्रशासकीय सुधारणांची मागणी
केली
टिळकांची होमरूल लीग:
- २८ एप्रिल १९१६ रोजी बेळगावच्या बैठकीत टिळकांनी होमरूल लीगची स्थापना केली.
- शाखा: महाराष्ट्र , कर्नाटक, मध्य प्रांत
- ६ शाखांमध्ये संघटीत
- मुख्य लक्ष्य: स्वराज्याची मागणी, भाषिक प्रांतांची स्थापना, शिक्षणाचा प्रचार
बेझंटची होमरूल लीग:
-सेप्टेंबर १९१६ मध्ये मद्रासला स्थापना
- संपूर्ण देशात शाखा
- २०० शाखांमध्ये संगठीत
- बेझंटची लीग टिळकांच्या लीगपेक्षा कमजोर होती
- जॉर्ज अरुण्डेल,बी.एम.वाडिया,रामास्वामी अय्यर
होमरूल लीगची स्थापना करणारे अन्य :
· * खापर्डे- अमरावती
· * आणे- यवतमाळ
· * मुंजे- नागपूर
·
पुढील
नेत्यांनी
होमरूल
लीग
चे
सदस्यत्व
स्वीकारले: मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास, मदन मोहन मालवीय, मोहम्मद आली जिन्ना, तेज बहाद्दूर सप्रू
·
अंग्लो-इंडियन, बहुसंख्य मुस्लिम, दक्षिण भारतातील गैर ब्राम्हण जाती या चळवळीपासून दूर राहिल्या
·
होमरूल चळवळीचा मुख्य उद्देश: जनतेला होमरूल अर्थात स्वशासनाचा वास्तविक अर्थ समजावणे
·
या चळवळीला १९१७ च्या रशियन क्रांतीपासूनही सहाय्यता मिळाली
·
एस.सुब्रमन्यम अय्यर यांनी “सर” या
पदवीचा
त्याग
केला
होमरूल लीग
vs सरकार
·
टिळकांच्या विरुद्ध न्यायालयात खटला
·
टिळकांना पंजाब व दिल्ली मध्ये प्रवेश बंदी
·
१९१७ मध्ये अनी बेझंट व सहकार्यांना अटक
१९१९ पर्यंत होमरूल चळवळीचा जोर कमी होण्याचे कारण
·
प्रभावी संघटनेचा अभाव
·
१९१७-१८ मधील सांप्रदायिक दंगे
·
अनी बेझंटना अटक
·
जहालवाद्याकडून १९१८ मध्ये अहिंसात्मक आंदोलन करण्याची घोषणा
·
१९१९ च्या सुधारणेवरून नेत्यांमध्ये मतभेद
·
टिळक एका खटल्यासंदर्भात लंडनला गेले
होमरूल चळवळीचे
साध्य:
§ जनसामान्यांच्या महात्वाला प्राधान्य
§ देश
आणि
शहरादरम्यान
संघटनात्मक
संपर्क
प्रस्थपित
§ झुन्झारू
राष्ट्रावाद्याच्या नव्या पिढीचा जन्म
#
लाल
लजपतराय, एस.एस. हर्डीकर
आणि
के.डी. शास्त्री
यांनी
अमेरिकेतील
सनफ्रान्सिस्को
शहरात
होमरूल
लीगची
स्थापना
केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत