• New

    मुंबई देशात सर्वांत श्रीमंत

    * अंदाजे ४६ हजार लक्षाधीश व २८ अब्जाधीश यांचा समावेश असलेली देशाची आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वांत श्रीमंत शहर असून त्यांची एकूण संपत्ती ८२० अब्ज डॉलर इतकी आहे.
    * या संदर्भात ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये श्रीमंत शहरांची क्रमवारी देण्यात आली आहे.
    * मुंबईनंतर दिल्ली व बेंगळुरू यांनी अनुकर्मे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad