89 वा ऑस्कर पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : मूनलाइट (कृष्णवर्णीय समलैंगिक तरुणांचा वेगवेगळ्या पातळ्यांवरचा झगडा मांडणारा )
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : केसी अफ्लेक (मँचेस्टर बाय द सी’मधील भूमिकेसाठ)
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : डेमियन शिझेल
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एमा स्टोन
*सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार: मर्हशला अली (मूनलाइट)
- ऑस्करच्या इतिहासात अभिनयातला पुरस्कार मिळवणारा तो पहिला मुस्लिम अभिनेता ठरला.
* फॉरेन लँग्वेज फिल्म: इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांच्या ‘द सेल्समन’ला
* सहा ‘ऑस्कर’ पुरस्कार ‘ला ला लँड’ या सांगीतिकेने पटकावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत