भारताची लोकसंख्या (भाग १)
भारताची जनगणना
©www.mpscmantra.com
· २०११
ची गणना सलग १५ वी आणि स्वातंत्र्यानंतरची सातवी. पहिली जनगणना १८७२ मध्ये लॉर्ड मेयोने केली. १८८१
पासून नियमितपणे जागणना.
·
भोर
समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली.
·
जनगणना
कायदा १९४८.
·
जनगणना
आयुक्त गृहमंत्रालयाअंतर्गत जनगणनेचे कामकाज पार पडतात. (२०११ – डॉ. सी.
चंद्रमौली)
·
२०११
च्या जनगणनेचे घोषवाक्य- ‘आपली जनगणना आपले भविष्य’
·
२०११
च्या जनगणणेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही तयार करण्यात आली आहे.
©www.mpscmantra.com
जनगणना
२०११
-
एप्रिल
२०१० – गृहगणनेला सुरुवात
-
३१
मार्च २०११ – अंदाजित आकडे प्रकाशित
-
२०
मे २०१३ – अंतिम आकडे प्रकाशित (मणीपुरमधील सेनापूर जिल्ह्यातील माओमारम,
पाओमाता, पुरुल हे उपविभाग वगळता).
-
२६
ऑगस्ट २०१५ – मणीपुरसह अंतिम आकडे
-
२६
ऑगस्ट २०१५ – धर्मनिहाय आकडे
-
१३
जानेवारी २०१६ – वयवार आकडे
भारताची लोकसंख्या २०११
-
एकूण
लोकसंख्या : १२१ कोटी. (५१.५% पुरुष, ४८.५% स्त्रिया)
-
ग्रामीण
लोकसंख्या : ६८.८%
-
शहरी
लोकसंख्या : ३१.२%
-
दशवार्षिक
वृद्धीदर : १७.७२%
-
दशवार्षिक
वाढ : १८.२२ कोटी
-
घनता
: ३८२
-
लिंग
गुणोत्तर : ९४३
-
लिंग
गुणोत्तर (०-६ वर्ष) : ९१८
-
साक्षरता
: ७२.९८%
©www.mpscmantra.com
लोकसंख्या (१२१ कोटी)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१)
उत्तरप्रदेश
२)
महाराष्ट्र
३)
बिहार
४)
पश्चिम बंगाल
५)
आंध्रप्रदेश
|
१)
लक्षद्वीप
२)
दीव-दमन
३)
दानह
४)
अंदमान निकोबार
५)
सिक्किम
|
महाराष्ट्र
(११.२३ कोटी)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१) ठाणे
(१.१० कोटी)
२) पुणे
(९४.२९ लाख)
|
१) शिंधुदुर्ग
(८.५ लाख)
२) गडचिरोली
(१०.७३ लाख )
|
©www.mpscmantra.com
दशवार्षिक वृद्धीदर (१७.७%)
|
|
सर्वाधिक
|
सर्वात कमी
|
१)
दानह (५५.८८%)
२)
दिव- दमन
(५३.७६%)
३)
मणीपुर (३१.८०%)
४)
पॉंडिचेरी
(२८.०८%)
५)
मेघालय (२७.९५%)
|
१)
नागालँड (-०.५८%)
२)
केरळ (४.९१%)
३)
लक्षद्वीप
४)
अंदमान- निकोबार
५)
गोवा
|
महाराष्ट्र
(१५.९९%)
|
|
सर्वाधिक
|
सर्वांत कमी
|
१) ठाणे
(३६%)
२) पुणे
(३०.४%)
३)
|
१) मुंबई
शहर (-७.६%)
२) रत्नागिरी
(-४.८%)
३) शिंधुदुर्ग
(-२.२%)
|
@ १९
राज्य/के.प्र.
चा दशवार्षिक वृद्धीदर राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त.
@ ऋणात्मक
वृद्धीदर असलेले एकमेव राज्य : नागालँड.
@ २००१
मध्ये वृद्धीदर २१.६५% होता
@ महाराष्ट्र
आणि राष्ट्रीय लोकसंख्या वृद्धीदरातील फरक : १.६५%
@ महाराष्ट्रचा
लोकसंख्या दशवार्षिक वृद्धीदर देशापेक्षा फक्त दोन वेळा जास्त होता : १९६१-७१
आणि १९८१-९१
@ १९११-२१
हे दशक लोकसंख्या वाढीचे ऋणात्मक दशक होते.
|
©www.mpscmantra.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत