• New

    चालू घडामोडी :9 डिसेंबर 2016

    भारत अंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव
    ·        २०१६ च भारत अंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सीएसआयआरची नवी दिल्लीतील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी मध्ये पार पडला.
    ·        केंद्रीय गृहमंत्री राजनाथ शिंग यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले असून सायन्स फॉर द मासेस ही या मोहोत्सवाची टीम आहे.
    ·        महोत्सवाचे आयोजन केंद्रीय विज्ञान आणि तंत्र्ज्ञान मंत्रालय आणि अर्थ सायन्स यांच्या तर्फे विभाच्या संयुक्त विद्यमानणे करण्यात आले आहे.
    ·        यापूर्वी पहिल्यांदा हा महोत्सव २०१५ मध्ये घेण्यात आला होता.

    ९ डिसेंबर : अंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
    ·        भ्रष्टाचारविरोधी जगभरातील लोकांमध्ये जंजागृती करण्यासाठी दरवर्षी ९ डिसेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय भ्रस्ताचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
    ·        २०१६ ची टीम : विकास, शांतता आणि संरक्षणासाठी भ्रष्टाचाराविरुद्ध ऐक्य
    ·        २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र एएम सभेने या दीनाला एका ठरवद्वारे मान्यता दिली

    न्यूज पेपर मध्ये अन्न पदार्थ पॅक करून देण्यावर बंदी
    ·        भारतीय अन्न सुरक्षा आणि माणक प्राधिकरणाने न्यूज पेपर मध्ये अन्न पदार्थ पॅक करून देण्यावर बंदी घातली आहे.
    ·        न्यूजपेपर साठी वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये आरोग्याला हानिकारक असणारे विविध रंग आणि रसायने वापरले जातात त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.

    जागतिक दहशतवाद निर्देशांक २०१६ मध्ये भारत ७ वा
    ·        २०१६ च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकत भारताला १६३ देशांनामहडे ७ वे स्थान देण्यात आले आहे. २०१५ मध्ये दहशतवादाचा सर्वाधिक प्रभाव या आधारे हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
    ·        सिडनीस्थित इंस्टिट्यूट ऑफ इकनॉमिक्स अँड पीस या संस्थेद्वारे हा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.
    ·        पहिल्या दहा आशियाई देशांपैकी भारत एक आहे.
    निर्देशांकतील महत्वाची मुद्दे
    -          पहिली पाच देश : इराक, अफगाणिस्तान, नायजेरिया, पाकिस्तान आणि सिरिया
    -          २०१४ पेक्षा दहशतवादाने मृत्यू पवणार्‍याच्या संखेत १०% ने घट झाली आहे.
    -          दहशतवादा मुळे २००० ते २०१५ दरम्यान ६६३ अब्ज डॉलर आर्थिक नुकसान झाले आहे. हे प्रमाण इजिप्त आणि मलेशियाच्या वार्षिक जीडीपी एवढे आहे.
    -           ईसीस ही जगातील सर्वाधिक घटक दहशतवादी संघटना. तिने बोको हरामला मागे टाकले आहे.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad